Month: May 2022

सावंतवाडी न.पा. चे.उत्कृष्ट मुख्याधिकारी पुरस्कार प्राप्त जयंत जावडेकर यांचा आमदार दिपक केसरकरांच्या हस्ते करण्यात आला सत्कार..

सावंतवाडी /- नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना क वर्ग नगरपरिषद गटातून उत्कृष्ट मुख्याधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याच अनुषंगाने आज आमदार दीपक केसरकर यांनी त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला…

जिल्ह्यात उपअधिक्षक भूमी अभिलेख, सर्वेअर, ट्रेसर व लिपिक पदे तातडीने भरण्यात यावीत.; माजी आमदार परशुराम उपरकर यांची जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालकांकडे मागणी.

कणकवली /- जिल्ह्यातील जनतेची भूमी मोजणी किंवा नकाशे मिळण्याकरीता विलंब होत आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरूनही मोजणी करण्याकरीता विलंब होतो. तातडीची मोजणी करण्याकरीता दोन ते तीन महिने जातात. याला कारण जिल्ह्यातील…

ज्यांनी शिवसेना सोडली त्यांचे काय होईल याची काळजी करा.;शिवसेना संपविण्याचा कोणी भाश्य करू नये शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यांचा विरोधकांना उपरोधिक टोला.

कणकवली /- शिवसेनेचा, उद्धव ठाकरेंचा विचार घराघरात पोचवा. शिवसैनिक हा स्व. बळासाहेबांच्या कुटुंबाचा घटक आहे. शिवसेना आणि शिवसेनेचे शिलेदार समृद्ध आहेत. शिवसेना ही समाजकारणाला प्राधान्य देणारी संघटना आहे. शिवसेना काल…

मालवण तालक्यातील तारकर्ली वरचीवाडी येथील उवकाची गळफास लावून आत्महत्य|

मालवण /- मालवण तालक्यातील तारकर्ली वरचीवाडी महापुरुष मंदिर नजीकच्या एका बंद घराच्या खोलीत यशवंत उर्फ मनोज बुधाजी लोणे (वय-३१) या युवकाने आज सकाळी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली…

सावंतवाडीत स्ट्रीट फूड वेंडोर प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या खाद्याचे प्रदर्शन..

सावंतवाडी /- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक सिंधुदुर्ग यांच्या वतीने किमान कौशल्य विकास जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मार्फत एस एस आय कॉम्प्युटर सावंतवाडी…

प्रांताधिकाऱ्यांची ग्‍वाही मिळाल्या नंतर नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रस्त्यासाठीचे उपोषण स्थगित..

कणकवली /- नांदगाव तिठा येथील सव्र्हस रोडसाठी नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी सुरू असलेले उपोषण स्थगित केले आहे. सव्र्हींस रोड खुला करण्याचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने तेथील बाधित जमीन मालक नलावडे…

तारकर्ली बोट दुर्घटना प्रकरणी बोट मालकासह सात जणांवर गुन्हा दाखल.;सातही जणांना झाली अटक आज न्यायालयात करणार हजर..

मालवण /- काल मंगळवारी मालवण मधील तारकर्लीच्या समुद्रात स्कुबा डायविंगची बोट पलटी होऊन दोन पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत तसेच इतर पर्यटकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलिसांत काल रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर…

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सावंवाडीत महिलांसाठी आरोग्य शिबिर संपन्न..

सावंतवाडी /- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत समता वस्तीस्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २४ मे रोजी सावंतवाडी येथील सालईवाडा सार्वजनिक गणेश हॉल येथे महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात…

आंबोली घाटात ट्रक- मोटरसायकल अपघातात ट्रकखाली चिरडून वेताळ-बांबर्डे येथील समीर जाधव ठार..

आंबोली /- ओव्हरटेक करताना समोरच्या गाडीचा अंदाज न आल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली मिळाल्याने जागीच ठार झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत.…

सिंधुदुर्ग विमानतळाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष समस्या अजूनही आहेत कायम.;मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी गैरसोयींकडे वेधले लक्ष !

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळ पूर्णत्वास आले मात्र सहा महिने होत आले तरीही विमानतळावरील गैरसोयींकडे दुर्लक्षच केले जात आहे.ना खासदारांचे लक्ष आहे ना आमदारांचे. तसेच इतर लोकप्रतिनिधीही याकडे कानाडोळाच करत…

You cannot copy content of this page