You are currently viewing राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सावंवाडीत महिलांसाठी आरोग्य शिबिर संपन्न..

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सावंवाडीत महिलांसाठी आरोग्य शिबिर संपन्न..

सावंतवाडी /-

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत समता वस्तीस्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २४ मे रोजी सावंतवाडी येथील सालईवाडा सार्वजनिक गणेश हॉल येथे महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी या शिबिरात महिलांसाठी रक्तगट तपासणी, थायरॉयट, कावीळ, कॉलेस्ट्रॉल, बीपी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. यावेळी जिल्हा आरोग्य केंद्राचे डॉ. करंबळेकर (स्त्रीरोग तज्ञ) आणि त्याच्या स्टाफ ने अक्षता सावंत, प्रियांका चव्हाण, रुपाली परब यांनी सेवा दिली. यावेळी एकनाथ पाटील, सूनीला केळजी, नर्गिस खान, शुभदा नार्वेकर, नेहा बांदेकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..