Month: May 2022

नॅशनल हायवे क्र.६६ चे अद्यापही काम पुर्ण झाले नाही तरीदेखील २८ मे पासुन टोल वसुली सुरू.;खासदार, पालकमंत्री,आमदार यांची जाणीवपूर्वक डोळेझाक…

सिंधुदुर्ग /- हायवेची सर्व कामे पूर्ण झाल्याशिवाय टोलनाका सुरू करू देणार नाही आधी सुविधा नंतर करणार नंतरच टोल..या आणि अशा अनेक फसव्या आश्वासनांनी सिंधुदुर्ग वासीयांना गुंडाळून ठेवणाऱ्या सत्ताधारी मंत्री, खासदार…

परिचारिका संघटनेचे आजपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू.; रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता..

मुंबई /- खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी व इतर मागण्यासाठी परिचारिका संघटनेच्या वतीने 23 मे ते 25 में पर्यंत राज्यव्यापी आंदोलन केले आहे. बाह्य स्त्रोताद्वारे (कंत्राटी) पदे भरण्यास महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने…

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांना गोवा राज्याचा भास्कर भूषण अवॉर्ड जाहीर होताच जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला सत्कार.

कणकवली /- राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांना भास्कर भूषण अवॉर्ड गोवा सरकार तर्फे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्यानिमित्त राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यातर्फे अनंत पिळणकर यांचा सत्कार करण्यात…

शिवसेना नेते राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्र्यातील निवासस्थानी ईडीने धाड..

मुंबई /- शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्र्यातील निवासस्थानी आज सकाळी साडेसहा वाजता ईडीने धाड टाकली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार परब यांच्याशी संबधीत मुंबई, पुणे आणि…

गोवा- दोडामार्ग ते कोल्हापूर -बेळगाव मार्गावर कंटेनरला धोकादायक उताराचा अंदाज न आल्याने आपघात दुर्घटना टळली..

दोडामार्ग /- गोवा ते दोडामार्ग ते कोल्हापूर बेळगाव मार्गावर बुधवारी रात्री हरियांना येथून माल भरून गोवा येथे जाणाऱ्या मालवाहु कंटेनर याला तिलारी घाटातील धोकादायक उतार याचा अंदाज नसल्याने घाटातील अपघात…

वेंगुर्ला -मठ येथे मोटर सायकल व रिक्षा यांच्यामध्ये समोरासमोर अपघात.;चौघे गंभीर जखमी गाड्यांचेही नुकसान..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला ते कुडाळ कडे जाणाऱ्या रोडवर मठ पेट्रोलपंप समोर बुधवारी २५ मे रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास रिक्षा व मोटरसायकल यांच्यामध्ये समोरासमोर अपघात झाला. या अपघाता मध्ये चौघेजण…

परप्रांतीय युवकाची कणकवलीत आत्महत्या.;केली.त्याच्या खिशात आधार कार्ड सापडल्याने त्याची ओळख पटली.

कणकवली /- कणकवली शहरातील कोकण क्रिस्टल केबल कार्यालयाच्या टेरेसवर काल २४ मे रोजी रात्री ८ ते सकाळी ९.४५ या वेळेत एका परप्रांतीय युवकाने आत्महत्या केली. कृष्णकुमार जयसिंग मरावी (वय २०,…

वागदे सरपंच पूजा घाडीगांवकर यांच्या विरोधात ग्रामसभेतही अविश्वास ठराव मंजूर..

कणकवली /- कणकवली तालक्यातील वागदे सरपंच पूजा घाडीगावकर यांच्याविरोधात आज ग्रामसभेतही अविश्वास ठराव मंजूर झाला. आजच्या विशेष ग्रामसभेत सरपंच पूजा घाडीगावकर यांच्या विरुद्ध १७७ आणि बाजूने ४७ मते पडली. वागदे…

कुडाळ बस स्थानक डांबरीकरणाच्या कामामुळे प्रवासी वाहतुकीत झाला बदल.;अनंत मुक्ताई हॉलच्या समोरील ग्राउंड वरून तात्पुरत्या स्वरूपात एसटी बस सेवा सुरू राहणार.

आगार व्यवस्थापक सुजित डोंगरे यांची माहिती. कुडाळ /- कुडाळ बस स्थानकाच्या आवारातील डांबरीकरणाचे काम निश्चित करण्यात आले असून यासाठी दोन दिवस बस स्थानक प्रवासी वाहतुकीस बंद राहणार आहे. दरम्यानच्या कालावधीत…

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा गोव्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भास्कर भूषण पुरस्काराणे होणार सन्मान

सिंधुदुर्ग /- जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गेली तीन दशके विविध पदांवर कार्यरत असलेले आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अल्पावधीत जिल्ह्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणारे अनंत पिळणकर…

You cannot copy content of this page