Month: May 2022

एस्.के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी पाटची २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी नूतन संचालक मंडळाची निवडणूक सपंन्न..

कुडाळ /- एस्. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी पाटची २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी नूतन संचालक मंडळाची निवडणूक काल दि. २९ मे २०२२ रोजी झाली. विद्यमान संचालक पुरस्कृत…

तुळस श्री देव जैतिर उत्सव मंगलमय – भक्तीमय वातावरणात व भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न

वेंगुर्ला /-       तुळस गावचा प्रसिद्ध श्री देव जैतिर उत्सव आज सोमवारी मोठ्या उत्साहात व भाविकांच्या अलोट गर्दीने संपन्न झाला.यावेळी भाविकांच्या व विशेषतः माहेरवाशिणींच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते.श्री…

कसाल राणेवाडी येथे एसटीच्या मागच्या चाकाखाली येत प्रवाशाचे निधन..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील कसाल राणेवाडी बस थांबा येथे एसटीतून उतरलेल्या प्रवाशाचा तोल जावून तो एसटी खाली आल्याने झालेल्या अपघात प्रवासी जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजून…

शिवसेनेला आम.नितेश राणे यांनी वैभववाडीत दिला जोरका धक्का;माजी सभापती अंबाजी हुंबे यांचा भाजपात प्रवेश,कुर्ली पंचक्रोशीत शिवसेनेला भगदाड

कणकवली /- भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षाला वैभववाडी तालुक्यात फार मोठा धक्का दिला आहे. वैभववाडी चे माजी सभापती आणि कुर्ली गावचे उपसरपंच अंबाजी हुंबे यांनी भारतीय…

G पॅट २०२२ परीक्षेत यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचे दैदीप्यमान यश.;नागेश कलशेट्टी देशात ६७ वा

सावंतवाडी / – औषधनिर्माण शास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या जी-पॅट 2022 परीक्षेत येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. कॉलेजचा विद्यार्थी नागेश कलशेट्टी याने…

माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामिण रुग्णालयात रूपांतर करा ; राष्ट्रीय भोई समाज क्रांतीदल जिल्हाध्यक्ष रामचंद्र भोई

सुमारे २७ गावातील गोरगरीब रुग्ण सुखावतील ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना निवेदन सादर कुडाळ /-जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे शासकीय निकषानुसार सर्व सोई सुविधा व तज्ञ डॉक्टर उपलब्धतेसह…

शेर्पे गावात रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद

कणकवली /- खारेपाटन ग्रामपंचायत शेर्पे व श्री काळेश्वरी नवतरुण विकास मंडळ पाटिलवाडी , सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान व हातभार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत शेर्पे येथे गुरुवार दिनांक २६…

वेंगुर्ले तालुका उपसरपंच अध्यक्ष”पदी” मठ ग्रामपंचायतीचे उपसंरपंच निलेश नाईक यांची निवड.

उपाध्यक्ष”पदी”मोचेमाड ग्रामपंचायतीचे उपसंरपंच श्रीकांत घाटे यांची निवड तर सचिव”पदी”रेडी ग्रामपंचायतीचे उपसंरपंच नामदेव राणे यांची निवड करण्यात आली आहे वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्याची उपसरपंच संघटनेची बैठक शनिवार दि.२८ मे रोजी सकाळी…

अखेर” झाराप माणगाव रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम प्रत्यक्षात चालू.आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश..

कुडाळ /- तालुक्यातील झाराप-माणगाव मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अवस्था “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता”अशी अवस्था पाहायला मिळत होती.लोकांमध्ये नाराजीचा सूर पाहतात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन जिल्हा…

गोवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा भास्कर भूषण पुरस्काराणे झाला सन्मान

सिंधुदुर्ग /- गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते देशाचे माजी कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा आज गोवा येथे महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन…

You cannot copy content of this page