Month: December 2021

कुडाळ शहरातील नागरिकांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

कुडाळ /- कुडाळ शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील अनेक नागरिकांनी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून…

सागरतीर्थ – आरवली ग्रामस्थांचे सा. बां. विभागाच्या लेखी आश्वासनामुळे रस्तारोको आंदोलन स्थगित

वेंगुर्ला /- तालुक्यातील आरवली ते वेंगुर्ले मेनरोड या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून संबंधित रस्त्याची दुरुस्ती न केल्यास सदर रस्त्यावर २ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता आरवली श्री देव…

अर्जुन पुरस्कार प्राप्त हिमानी परब यांचा जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने सत्कार…

कुडाळ /- क्रीडा क्षेत्रातील मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा अर्जुन पुरस्कार विजेती सिंधूकन्या कु. हिमानी परब यांचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्षा सौ. सावली पाटकर यांच्या हस्ते आज शाल, श्रीफळ…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रयत्नातून आरोंदा येथे कायमस्वरुपी तलाठी.

सावंतवाडी /- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रयत्नातून आरोंदा येथे कायमस्वरुपी तलाठी नियुक्त केल्याबद्दल प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांचे आभार मानत अभिनंदन करण्यात आले. यासाठी माजी सरपंच श्रीमती उमा बुडे यांना उपोषन देखील…

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन डंपर महसूल विभागाच्या ताब्यात.;तहसीलदार अजय पाटणे यांनी केली कारवाई.

मालवण /- मालवण तालुक्यात अवैध पणे वाळू उपसा व वाळूवाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली असून तहसीलदार अजय पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसात…

संत रोहिदास सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोविंद वाडकर.;उपाध्यक्षपदी बाबुराव चव्हाण, गणेश म्हापणकर यांची निवड.

सावंतवाडी /- संत रोहिदास सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोविंद बाळा वाडकर, तर उपाध्यक्षपदी बाबुराव चव्हाण आणि गणेश म्हापणकर यांची प्रत्येकी अडीच वर्षासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी संचालक विलास जाधव…

नगराध्यक्ष संजू परब यांना ‘ओव्हर’ कॉन्फिडन्स नडणार.;तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी.

सावंतवाडी /- सावंतवाडी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत २० पैकी १६ नगरसेवक निवडणूक आणणार असा दावा करणाऱ्या नगराध्यक्ष संजू परब यांनी कोणते ४ नगरसेवक पराभूत होणार आहेत. ते देखील जाहीर करावे. असे…

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात..

मुंबई /- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला रात्री ८ वाजता अपघात झाला. सुरक्षा रक्षकांची गाडी मागील बाजूने त्यांच्या गाडीवर आदळली. त्यात मंत्री सामंत सुरक्षित असून,…

वेंगुर्ले भटवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत्यमुखी.

वेंगुर्ला /-वेंगुर्ले तालुक्यातील भटवाडी येथील शेतकरी सुहास सहदेव तोरसकर यांच्या गोठयातील गायीवर मंगळवारी रात्रौ १२ ते १२.३० च्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने गाय मृत्यमुखी पडल्याची घटना घडली आहे.त्यामुळे शेतकरी व…

वेंगुर्लेत रमण वायंगणकर,विकास वैद्य व जयप्रकाश चमणकर यांचा सत्कार.

वेंगुर्ला /- भंडारी समाजामध्ये चांगली रत्ने घडून गेली आहेत.भंडारी समाजाने आपल्याला भरभरून प्रेम,पाठबळ दिले याला तोड नाही.आपण चार वेळा आमदार होण्याचे श्रेय भंडारी ज्ञाती बांधवांनाही जाते.रमण वायंगणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा…

You cannot copy content of this page