Month: December 2021

कोण ? अजित पवार हे राणेंना उद्या समजेल.;अनंत पिळणकर.

कणकवली /- अजित पवार कोण ? हे केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंना 31 डिसेंबर रोजी लागणाऱ्या जिल्हा बँक निवडणूक निकालातून दिसून येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर म्हणाले. राष्ट्रवादी…

जि.प.अध्यक्ष| संजना सावंत यांची सतीश सावंत यांच्या विरोधात कणकवली पोलीस स्थानकात तक्रार

कणकवली /- मला आक्षेपार्ह विधान व अपमानजनक वागणूक दिल्याप्रकरणी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत कणकवली पोलीस ठाण्यात…

जिल्हा परिषद अध्यक्षांना राहिले नाही भान जिल्हाबँक मतदानादरम्यान,जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना केली शिवीगाळ..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्ह्यात सगळीकडे शांततेत मतदान सुरू असताना कणकवली मतदान केंद्रावर मात्र बाचाबाची झाली. संतोष परब हल्ल्या प्रकरणात ज्यांचे नाव समोर येऊन जे नीतेश…

बेपत्ता खलशाचा मृतदेह देवबाग समुद्रात सापडला…

मालवण /- समुद्रात ट्रॉलर वरून पडून बेपत्ता झालेला खलाशी महेंद्र दामोदर पालेकर (वय ३१, रा. विरार, मुंबई) याचा मृतदेह आज देवबाग जुवा येथील समुद्रात मच्छीमारांना आढळून आला. हा मृतदेह महेंद्र…

संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्यातील आरोपींची नावे जाहीर.;आतापर्यंत ६ संशयित आरोपी अटकेत,विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांची माहिती..

सिंधुदुर्ग /- कणकवली तालुक्यात सतीश सावंत यांचे खंदे समर्थक,बँक निवडणूक प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला १८ डिसेंबरला झाला होता. याप्रकरणात पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत ६ आरोपींना अटक केली…

आमदार वैभव नाईक यांनी बजावला बँकेच्या मतदानाचा हक्क,महाविकास आघाडीचे पॅनल विजयी होणार विश्वास केला वेक्त.

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत असून कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली तहसील कार्यालय येथे मतदानाचा हक्क बजावला. या…

गणित-विज्ञान विषय शिक्षक रिक्त पदे भरणेबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्गचे निवेदन..

सिंधुदुर्ग /- गणित-विज्ञान विषय शिक्षक रिक्त पदे भरणेबाबत महाराष्ट्र रा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत चालू असणाऱ्या ६ वी ते ८ वी वरिष्ठ प्राथमिक शाळेत गणित- विज्ञान विषय शिक्षकांच्या…

स्वतःचे थकीत कर्ज बुडविण्यासाठी राणेंना जिल्हा बँक ताब्यात हवी.;सतीश सावंत यांचा खळबळजनक आरोप..

कणकवली /- स्वतःच्या स्वार्थासाठी राणेंना जिल्हा बँकेचा कारभार हवा आहे. नारायण राणे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा माझ्यासह तेरा कार्यकर्त्यांच्या नावावर त्यांनी बोलेरो गाडी घेतली होती. त्या गाड्यांच कर्ज आम्ही स्वतः…

जिच्यामुळे सिंधुदुर्गात राडा सुरु आहे, त्या जिल्हा बँकेला इतकं महत्त्वं का आलं? वाचा सविस्तर..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्गात वातावरण चांगलंच तापलंय.नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण आहे,सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची होणारी निवडणूक. या निवडणुकीवर आपला झेंडा फडकवण्यासाठी राणे काहीही करतील, असं जाणकारांचं मत आहे. दरम्यान,…

फडणवीस सरकारला जमले नाही ते ठाकरे सरकारने करून दाखवले नव्या कायद्यामुळे अवैध मासेमारीला आळा बसणार,अनेक वर्षे आ. वैभव नाईक करत असलेल्या प्रयत्नांना यश..

सिंधुदुर्ग /- मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख याचे मानले आभार 'महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अध्यादेशास दि. २८ डिसेंबर २०२१ रोजी राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळाल्याने…

You cannot copy content of this page