You are currently viewing आमदार वैभव नाईक यांनी बजावला बँकेच्या मतदानाचा हक्क,महाविकास आघाडीचे पॅनल विजयी होणार विश्वास केला वेक्त.

आमदार वैभव नाईक यांनी बजावला बँकेच्या मतदानाचा हक्क,महाविकास आघाडीचे पॅनल विजयी होणार विश्वास केला वेक्त.

कणकवली /-

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत असून कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली तहसील कार्यालय येथे मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पॅनल विजयी होणार असल्याचा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा