भाजपच्या निष्ठावंतांवरील अन्यायाचा निषेध म्हणुन माजी नगरसेविका उषा आठल्येनी उमेदवारी नाकारली.
कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ मधुन भारतीय जनता पक्षातर्फे मला उमेदवारी जाहीर करण्यात आली. गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळी सुद्धा मी विजयीच होईन याची मला खात्री होतीच… तरीपण मला…
