Month: December 2021

व्यापारी संघटनेच्या वतीने अन्न सुरक्षा परवाना नुतनीकरण कॅम्प तळेरे येथे संपन्न..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि आदर्श व्यापारी संघटना, तळेरे यांच्यावतीने तळेरे येथील कल्याणकर काॅम्प्लेक्स येथे सर्व व्यापाऱ्यांच्या सोईसाठी अन्न सुरक्षा परवाना नुतनीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यावेळी…

करूळ येथे संविधान संवाद कार्यशाळा संपन्न लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांचे आयोजन

कणकवली /- लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र (मुख्यालय राधानगरी) यांच्या वतीने संविधान संवाद शाळा जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा करूळ नं. 1 येथे संपन्न झाली. संवाद शाळा सकाळी…

प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला केंद्रास उत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून देशात प्रथम क्रमांक.

वेंगुर्ला /-  वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या काजू संशोधन केंद्राने उत्कृष्ट संशोधनात्मक, विस्तार कार्य आणि इतर तत्सम उत्कृष्ट असे काम केल्याने या काजू संशोधन केंद्रास उत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून…

शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबर पूर्वी भात खरेदी योजनासाठी भात क्षेत्राची नोंदणी करावी.;एम.के. गावडे

वेंगुर्ला /- भात आधारभूत किंमत खरेदी योजना हंगाम २०२१ – २२ अंतर्गत ऑनलाईन शेतकरी नोंदणी करण्याबाबत ३१ डिसेंबर पर्यंत शासन स्तरावरून मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने संबंधित संस्थांनी शेतकरी…

माजी आमदार प्रमोद जठार यांची वेंगुर्ले नगरपरिषदेस भेट व विकासकामांची पाहणी

वेंगुर्ला /- भाजपा प्रदेश चिटनीस माजी आमदार प्रमोद जठार यांनी वेंगुर्ले नगरपरिषदेस भेट दिली.तसेच नगरपरिषदेच्या विकास कामांची पाहणी केली व नगरपरिषदेच्या विकास कामांचे कौतुक केले.यावेळीन.पा.सभागृहात नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप…

वेंगुर्लेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन.

वेंगुर्ले /- राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे वेंगुर्ले राष्ट्रवादी काँग्रेसच्या खास सभेत ठरविण्यात आले.यामध्ये महत्वाचा कार्यक्रम रविवार…

ओबीसी आरक्षणासह निवडणुका घ्या किंवा सर्वच निवडणुका पुढे ढकला- बाळसाहेब कनयाळकर

कुडाळ /- ओबीसी आरक्षणावरून देशातील इतर राज्यांना वेगळा आणि महाराष्ट्राला वेगळा नियम का…? असा सवाल उपस्थित करत ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात किंवा सर्वच निवडणुका पुढे ढकला अशी…

खारेपाटण चेक पोस्ट येथे वनविभागाने खैर लाकूड वाहतूक वाहतूक करणारा ट्रक पकडला..

कणकवली /- रत्नागिरी लांजा येथून सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे चाललेला टाटा कंपनीचा ट्रक शेडीव किटा खैर लाकूड अवैधरित्या घेऊन जाताना खारेपाटण चेकपोस्ट येथे सकाळी ६.३० च्या सुमारास खारेपाटण चेक पोस्ट येथे…

धान्य खरेदी पोर्टलवर नोंदणी करिता शेतकऱ्यांना मुदतवाढ आमदार वैभव नाईक यांची माहिती

सिंधुदुर्ग /- आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२१-२२ मध्ये विकेंद्रीत धान व भरडधान्य योजनेतर्गत धान व भरडधान्य (भात)खरेदी पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अशी…

देशावर मोठा आघात! संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांचे निधन

नवी दिल्ली /-  देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात…

You cannot copy content of this page