Month: December 2021

कोईल गावच्या गणपती मंदिराचा जीर्णोद्धार कलशारोहण सोहळा २७, २८ व २९ डिसेंबरला..

मालवण /- ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेमुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील कोईल गावच्या श्री गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून नवीन वास्तूचा कलशारोहण सोहळा दि. २७, २८ व…

जिल्हा परिषदेचा विशेष घटक निधी आद्यपही अखर्चित.

सिंधुदुर्गनगरी /- विशेष घटक योजनेंतर्गत विविध योजनांचा निधी अद्यापही अखर्चित राहिला असल्याचे सभेत उघड होताच सभापती अंकुश जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच झापले .निधी अखर्चित ठेऊन मागासवर्गीय जनतेला योजनेचा लाभ…

कुडाळ बीडीओंची होणार सखोल चौकशी.;स्थायी समिती सभेत गंभीर दखल..

ओरोस /- कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्यावर सभापती नूतन आईर यांनी केलेल्या गंभीर आरोपाची दखल आज झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत घेण्यात आली. सभापती सौ आईर…

अतिवृष्टी,पूरस्थितीमुळे नदीकाठच्या शहरांचं,गावांचं दरवर्षी होणारं नुकसान टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यातील बांदा, दोडामार्ग, माडखोल आदी भागात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे नदीकाठच्या शहरांचं, गावांचं दरवर्षी होणारं नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील…

शिवसेना उमेदवार सई काळप यांनी घेतली प्रचारात जोरदार मुसंडी डोर,टू..डोर प्रचारात आघाडी…

कुडाळ /- प्रभाग क्रमांक १३ मधील शिवसेना उमेदवार सई देवानंद काळप यांनी आपल्या प्रचाराला प्रारंभ केला असून त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कुडाळ नगरपंचायतीचे पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूकीचे जोरदार वारे…

कोरोना,ओमेक्राँनला आळा घालण्यासाठी ३१ डिसेंबरच्या सार्वजनिक सादरीकरणावर बंदी घालावी.;हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मागणी..

कुडाळ /- गेली दोन वर्षे कोरोना महामारीने देशभरात कहर केला आहे.‘ओमीक्राँन’ नावाच्या कोरोनाच्या नवा ‘व्हेरीयंट’मुळे पुन्हा जगभरात कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. फटाके फोडल्याने प्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणात श्वसनाचे त्रास…

आमदारांना चारचाकीसाठी 30 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज,सर्वसामान्यांना मात्र ८/९ टक्क्याचा व्याजदर.

मुंबई /- आता आमदारांना वाहन खरेदीसाठी 30 लाखापर्यंतचं कर्ज बिनव्याजी स्वरुपात मिळणार आहे. तशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलीय. यापूर्वी आमदार निधीत 1 कोटी रुपयांची वाढ, वाहन…

कुडाळ महामार्ग सर्कल ठिकाणी उड्डाण पुल बांधा अन्यथा अधिकारी व ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा.;कुडाळवासीयांची मागणी..

कुडाळ /- कुडाळ आरएसएन हॉटेल समोरिल महामार्गावर धोकादायक असलेल्या सर्कलच्या ठिकाणी सर्कल ऐवजी या ठिकाणी उड्डाण पुल बांधा, व हे पुल पुर्ण होईपर्यंत तात्पुरत्या उपाय योजना करा अशा मागण्या यावेळी…

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार सुप्रीम कोर्टाचा आदेश..

मुंबई /- ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला म्हणजेच ठाकरे सरकारला झटका दिलाय. कारण जाहीर झालेल्या निवडणुका स्थगित करायला कोर्टानं नकार दिलाय. उलट ह्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश दिलेत.ओबीसी…

OBC आरक्षणाशिवाय होणार निवडणुका.;सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय..

नवी दिल्ली /- OBC आरक्षणाशिवाय निवडणूका होणार आहेत आज झालेल्या कोर्टाच्या निर्णयात सुप्रीम कोर्टाचा OBC आरक्षणाला मोठा धक्का दिला आहे.OBC आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि या संदर्भातील…

You cannot copy content of this page