You are currently viewing OBC आरक्षणाशिवाय होणार निवडणुका.;सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय..

OBC आरक्षणाशिवाय होणार निवडणुका.;सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय..

नवी दिल्ली /-

OBC आरक्षणाशिवाय निवडणूका होणार आहेत आज झालेल्या कोर्टाच्या निर्णयात सुप्रीम कोर्टाचा OBC आरक्षणाला मोठा धक्का दिला आहे.OBC आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि या संदर्भातील पुढील सुनावणी 17 जानेवारीला होणार असल्याचे कोर्टाकडून सांगण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..