Month: November 2021

मालोंड वासियांची मागणी आ. वैभव नाईक यांनी केली पूर्ण ,मालोंड गडनदी तर जेटीसाठी २५ लाख निधी मंजूर.;खा.राऊत आ.नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन.

सिंधुदुर्ग /- गेली अनेक वर्षे सातत्याने मागणी होत असलेल्या मालोंड गडनदी तर जेटीचा प्रश्न मार्गी लागला आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून या जेटीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळ अंतर्गत…

दोडामार्ग नगरपंचायत मधील सतराच्या-सतरा उमेदवार भाजपचा झेंडा फडकवत जिंकणार.;जिल्हाध्यक्ष राजन तेली.

दोडामार्ग /- कसई दोडामार्ग नगरपंचायत ची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असता, दोडामार्ग मधील भाजपचे पदाधिकारी निवडणुकीची जोरदार तयारी करताना दिसत आहेत,यात दोडामार्ग भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत नगरपंचायत निवडणुकी…

‘ माझे संविधान, माझा अभिमान ‘ अभियानाची बांदा केंद्रशाळेत प्रभावीपणे अमंलबजावणी.

बांदा /- ‘संविधानाचा सन्मान ,हाच आमचा अभिमान’, ‘स्वातंत्र्य, न्याय ,समता, बंधुता संविधानाने दूर केली बिषमता’ अशा प्रकारच्या घोषणा देत बांदा नं .१केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून भारतीय संविधान सन्मान दिवस मोठ्या…

भाजपाचे माजी शहरअध्यक्ष योगेश महाले यांच्यासह विजय मोहिते, उल्हास रेडकर यांचा खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.

दोडामार्ग /- कसई – दोडामार्गची नगरपंचायत निवडणूक जाहीर झाली असून आता अनेक पक्षात इनकमिंग आउट गोईगचा खेळ रंगताना दिसत आहे. यात भाजपा माजी शहरप्रमुख तथा शक्ती केंद्र प्रमुख योगेश महाले…

कार्यकर्त्यांनो उठा, उठा ,,निवडणूक आली मते मिळवण्याची वेळ आली, आपला कोण परका कोण परक्याला आपलं म्हणण्याची वेळ झाली.

दोडामार्ग /- कसई दोडामार्ग नगरपंचायतचे आरक्षण काही दिवसांपूर्वी सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले असून आरक्षण वेगळ्या स्वरूपात पडलेले दिसून आल्याने जोरदार तयारीला सुरवात करणे आवश्यक आहे यापूर्वी खुला पुरुष जागेसाठी…

अर्जुन रावराणे विद्यालयात संविधान दिन साजरा.

वैभववाडी /- वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे आज दि. २६ नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशालेतील शिक्षक वर्ग…

ओसरगाव एक लाख विस हजारांच्या दारुसह 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त..

कणकवली /- मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथे बोलेरो गाडीतून होणारी गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक एलसीबी च्या पथकाने पकडली. 1 लाख 19,400 रुपयांच्या दारुसह 2 लाख रुपये किंमतीची बलेरो गाडी…

युवा फोरम भारत संघटना संस्थापक अध्यक्ष यशवर्धन जयराज राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रम संपन्न.

कुडाळ /- 26 नोव्हेंबर रोजी असलेल्या युवा फोरम भारत संघटना संस्थापक अध्यक्ष यशवर्धन जयराज राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 20 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

कुडाळमधील मासे विक्रेत्या ‘एलग्या माय’ चे निधन..

कुडाळ /- कुडाळ मच्छीमार्केट मध्ये ‘एलग्या माय’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ७५ वर्षीय एलिजा फर्नांडिस यांचे गोवा येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. कुडाळ शहरातील मच्छी मार्केट मध्ये गेली अनेक वर्ष कुडाळ…

कुडाळमधील मासे विक्रेत्या ‘एलग्या माय’ चे निधन..

कुडाळ /- कुडाळ मच्छीमार्केट मध्ये ‘एलग्या माय’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ७५ वर्षीय एलिजा फर्नांडिस यांचे गोवा येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. कुडाळ शहरातील मच्छी मार्केट मध्ये गेली अनेक वर्ष कुडाळ…

You cannot copy content of this page