Month: October 2021

पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मुख्याधिकारी व जीवन प्राधिकरण यांच्या उपस्थितीत मंगळवारी संयुक्त बैठक.;तहसीलदार राजाराम म्हात्रे..

सावंतवाडी /- येथील माजगाव मेटवाडा परिसरातील पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मुख्याधिकारी व जीवन प्राधिकरण यांच्या उपस्थितीत येत्या मंगळवारी संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढू, असे आश्‍वासन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिल्यानंतर माजगाव…

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्व्हेक्षण शुभारंभ..

सावंतवाडी /- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा गांधी, लालबहादुर शास्त्री यांना जयंतीनिमित्त…

वाढत्या उत्पादन खर्चामुळे चिरे दरवाढ
आचरादशक्रोशी चिरेखान व्यावसायिक संघटनेच्या बैठकीत निर्णय

आचरा- वाढते इंधनभार,वीज बील,मजूरी,राँयल्टी मध्ये झालेली वाढ याचा फटका चिरेखान व्यावसायिकांना बसत असून चिरेखानी पासून सुमारे वीस किलोमीटर परीसरात चिरयाचा दर पंचवीस रुपये प्रती याप्रमाणे देण्याचा ठरला.याबाबत ग्राहकांनी, व्यावसायिकांनी सहकार्य…

महात्मागांधी तंटामुक्त गाव समिती बसनीच्या अध्यक्षपदी प्रशांत बंदरकर यांची बिनविरोध निवड..

रत्नागिरी /- बसवी गावच्या ग्रामसभाचे यायोजन करण्यात आले होते.या सभेच्या सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत करून मृतात्म्यास श्रद्धांजली वाहण्यात आली, अभिनंदनाचे ठराव पारित करण्यात खाले, नंतर म. गां. तं. मु गा. समितीचे…

तरंदळे येथे बनावटीची दारू विक्री करताना पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात..

कणकवली /- तरंदळे येथे अवैधरित्या गोवा बनावटीची दारू विक्री करताना पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. तसेच ४०० रुपयांची दारू जप्त केली आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास केली.…

कणकवली तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन वात्सल्य’ योजनेंतर्गत बैठक संपन्न..

तालुक्यातील ५४ लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने घेतला आढावा कणकवली /- ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार कोरोनामुळे पालक, कर्तापुरूष दगावलेल्यांसाठी ‘मिशन वात्स्यल्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत तहसीलदार…

पिंगुळी येथिल मारामारी प्रकरणी तीघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

कुडाळ /- तालुक्यातील पिंगुळी भुपकरवाडी येथे जमीन जागेच्या वादातुन माराहाणीची घटना घडली असून मारहाण केल्या प्रकरणी पिंगुळी भुपकरवाडी येथील तिघांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात सोनवडेपार…

‘त्या’ धुमाकूळ घालणाऱ्या माकडाचा तात्काळ बंदोबस्त करा.;त्रस्त बांदावासीयांची वनविभागाकडे मागणी..

बांदा /- गेल्या वर्षभरापासून बांदा शहरात धुमाकूळ घालत असलेल्या ‘त्या’ उपद्रवी माकडाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यास वनविभागाला अपयश येत आहे. त्यामुळे बांदा शहरातील ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनाही नुकसानी सामोरे जावे लागत आहे.…

बांदा केंद्रशाळेच्या युग्धा बांदेकरची नवोदय विद्यालयासाठी निवड..

बांदा /- जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ शाळेतील विद्यार्थीनी कुमारी युग्धा दिपक बांदेकर हिची सन २०२१-२२या शैक्षणिक वर्षासाठी जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.चालूवर्षी ११आॅगस्ट रोजी जवाहर नवोदय विद्यालासाठी…

कुडाळ नगरपंचायतीच्या मंजूर आकृतीबंधातील पदांवर ४ कर्मचार्‍यांना सामावून घेण्यास मान्यता..

ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे. आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा. कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीमध्ये समावेशन न झालेल्या ३५ कर्मचाऱ्यांचे नगरपंचायत मध्ये समावेशन करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे नगरविकास मंत्री…

You cannot copy content of this page