You are currently viewing महात्मागांधी तंटामुक्त गाव समिती बसनीच्या अध्यक्षपदी प्रशांत बंदरकर यांची बिनविरोध निवड..

महात्मागांधी तंटामुक्त गाव समिती बसनीच्या अध्यक्षपदी प्रशांत बंदरकर यांची बिनविरोध निवड..

रत्नागिरी /-

बसवी गावच्या ग्रामसभाचे यायोजन करण्यात आले होते.या सभेच्या सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत करून मृतात्म्यास श्रद्धांजली वाहण्यात आली, अभिनंदनाचे ठराव पारित करण्यात खाले, नंतर म. गां. तं. मु गा. समितीचे पुर्तगठन करण्यात आले. अध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या श्री. प्रशांत यशवंत बंदरकर यांना ग्रामस्थांनी बिनविरोध निवडून दिले.

स.न. २0१0 ते २०१५ या कालावधित त्यांनी उप सरपंच या पदावर काम केले. समाज कार्याची आवड असलेल्या श्री प्रशांत यशवंत बंदरकर यांची अध्यक्षपदी निवड झालेले समजताच पंचक्रोशीत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. येत आहे. सभेला गावच्या सरपंच सौ साक्षी अगडे, उपसरपंच किशोर नेवरेकर सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ बहुसंखेने उपस्थित होते. म गां.तं. मुगा स. बसनीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून दिल्या. बंदरकर यांनी ग्रामरघांचे आभार मानले व सर्वांना योग्य तो न्याय देिव उसे सांगितले.

अभिप्राय द्या..