Month: October 2021

राज्यस्तरीय गणेश गीत गायन स्पर्धेत सावंतवाडीच्या सद्गुरू संगीत विद्यालयाच्या नितीन धामापूरकर यांचे अभुतपुर्व यश

बांदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट,पुणे यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय गणेश गीत गायन स्पर्धेत सावंतवाडी येथील सद्गुरू संगीत विद्यालयाचे विद्यार्थी श्री नितिन लक्ष्मीकांत धामापूरकर यांनी तृतीय क्रमांक मिळवून यश…

बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांच्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी..

सावंतवाडी /- राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून बांदा ग्रामपंचायत येथे २ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद बांदा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या.…

गरजू आजीला ‘बाल भजन मंडळ’ यांच्याकडून भजनातून जमलेल्या पैशांतून मदत..

मालवण /- देव चराचरात असतो, असं म्हणतात. आणि लहान मुलांत तर त्याचं अस्तित्व प्रकर्षाने जाणवतं. याचंच एक सुंदर प्रत्यंतर मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे दिसून आलं आहे. गणेश चतुर्थीच्या काळात भजन…

दोडामार्गातील १०९ पूरग्रस्तांना ८ लाखाच्या नुकसान भरपाईचे वाटप..

दोडामार्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे दोडामार्ग तालुक्यातीलही अनेकांना पुराच्या तडाख्याचा सामना करावा लागला. या पूरग्रस्तांपैकी १०९ पूरग्रस्तांना प्रत्येकी ७५०० रुपयांप्रमाणे ८ लाख १७ हजार ५०० रुपयांचे वाटप करण्यात…

माणगाव खोऱ्यातील अवैध व्यवसायांना चाप बसविणाऱ्या कार्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्याला ‘बदलीचे’ बक्षीस..?तर मनसे घेणार पोलीस अधिक्षकांची भेट.

कुडाळ /- निसर्ग साधन संपत्तीने समृद्ध अशी ओळख असलेल्या माणगाव खोऱ्याला अलीकडील काळात बेकायदा दारू विक्री,मटका,जुगार अशा अवैध धंद्यांचे ग्रहण लागले होते. जिल्ह्यातील बेकायदा व्यवसायां विरोधातील मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे मागील…

आचरा नस्तावर मासेमारी नौका दुर्घटनाग्रस्त

आचरा मासेमारीसाठी आचरा बंदरातुन  सकळच्या सुमाराससमुद्रात मासेमारी नौका जात  असताना गाळाने भरलेल्या आचरा बंदरनस्तावर  नौका आली असता रुतल्याने अडकून पडली होती. एका बाजूला नौका कलंडल्याने नौकेत पाणी भरले होते.  रविवारी…

ममता बॅनर्जी 58हजार मतांनी विजयी..

कोलकाता /- भवानीपूर – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा जागेसाठी झाले पोटनिवडणुकीत जबरदस्त विजय मिळविला आहे. ममतांनी भाजपच्या प्रियंका टिब्रेवाल यांचा 58832 मतांनी पराभव केला. ममतांसाठी ही…

आंजिवडे-पाटगाव घाट रस्त्याच्या खासदार विनायक राऊत यांच्या पाहणी दौऱ्यावर देखील युट्यूब सोशल मीडियाचा बहिष्कार.

कुडाळ /- चिपी विमानतळ उद्घाटनासाठी मुंबईचे पत्रकार हवे मग स्थानिक बातम्या झटपट पोचवण्यासाठी जिल्ह्यातील युट्यूब व सोशल मीडीया यांना का लागते? तेव्हाही मुंबईतूनच पत्रकार बोलवा, हे दौरे श्रेयवादासाठीच. खासदार विनायक…

भेडशी विश्रामग्रुह येथे शिवशंभू प्रतिष्ठानची बैठक संपन्न..

दोडामार्ग /- आज साटेली भेडशी येथील विश्रामग्रुहामध्ये शिवशंभू प्रतिष्ठान ची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवशंभू प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष जय भोसले यांनी योग्य ते यावर मार्गदर्शन केले. तसेच या कार्यकारणीची…

महात्मा गांधींचे विचार सर्वांना मार्गदर्शक ; प्रा.डॉ.विलास देऊलकर

वेंगुर्ला /- बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात आज महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देऊलकर व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक दिलीप शितोळे यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.महात्मा…

You cannot copy content of this page