सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला यावर्षी १४ कोटी रूपयांचा निव्वळ नफा.;जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती..
जिल्हा बँकेकडून सभासद संस्थांना १५ % लाभांशची शिफारस.. सिंधुदुर्गनगरी /- कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे बँकेच्या कर्ज वसुलीवर परिणाम झाला असला तरी बँकेच्या नफ्यामध्ये दरवर्षी वाढ होत आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा…
