Month: August 2021

दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवणार..

मुंबई /- कोरोना संसर्ग कमी असलेल्या २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी (ता. २९) जाहीर केले होते. परंतु याबाबतच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी बाकी होती. दरम्यान, आता…

आंबा घाटातून जाताय…मग थांबा!
कोणती वाहतूक कधी होणार सुरू?, अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती

कोल्हापूर /- गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबा घाटात अनेक ठिकाणी पडझड झाली होती. यातच पावसामुळे २३ जुलै रोजी दरडही कोसळली होती. तेव्हापासून कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणारा हा मार्ग…

Maharashtra HSC Result 2021.;बारावीचा निकाल उद्या दुपारी ४ वाजता होणार जाहीर..

मुंबई /- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल मंगळवारी 3 ऑगस्टला दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे.बारावीच्या…

कळणे मायनिंग तात्पुरती बंद.;जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांचे आदेश..

सिंधुदुर्गनगरी /- दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथील 32.25 हेक्टर आर क्षेत्रावरील खाणपट्ट्यामध्ये 29 जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियन 2005 नुसार जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी खाणपट्ट्यातील खाणकाम व खनिजाची वाहतूक…

अपंग व वयोवृद्ध व्यक्तींना तरुणांच्या बरोबरीने लसिकरण केंद्रावर पहाटे पासून उभे करून ठेवणे चुकीचे!’.; जयेंद्र रावराणे

माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांचे वैभववाडी आरोग्य विभागास निवेदन…. वैभववाडी /- वैभववाडी येथील लसिकरण केंद्रावर सध्या १८ वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींची लसीकरण मोहीम सुरू आहे. या लसीकरणाचा लाभ…

मनोज सोनवणे यांनी माणुसकी धर्म पाळला.;रमेश पवार..

कणकवली /- जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेकांचे संसारसाहित्य होत्याचे नव्हते झाले. सिंधुदुर्गातही अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या हातावर पोट असणाऱ्या गरजवंतांना अन्नधान्य देऊन सामाजिक कार्यकर्ते मनोज सोनवणे यांनी माणुसकीचा धर्म पाळला असल्याचे…

मठ टाकयेवाडी येथील युवक गितेश गावडे याला वेंगुर्ले तालुका वासियांतर्फे श्रद्धांजली…

वेंगुर्ला /- बांदा गाळेल येथे डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत मयत झालेल्या मठ टाकयेवाडी येथील युवक व क्रिकेटपटू गितेश गावडे याला वेंगुर्ले तालुका वासियांतर्फे मठ येथील सयंभू मंगल कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात…

सायबर क्राईम गुन्ह्यातील संशयिताची जामिनावर मुक्तता..

वेंगुर्ला /- सायबर क्राइम गुन्ह्यातील संशयित आरोपी महादेव रामचंद्र शेट्ये (२६) पेंडूर, मातोंड याला दि. ०१/०८/२०२१ रोजी वेंगुर्ला न्यायालयासमोर हजर केले असता वेंगुर्ला न्यायालयाने संशयीत आरोपीची रक्कम रुपये पंधरा हजार…

सिंधुदुर्गात आज कोरोनामुळे एकाचा झाला मृत्यू तर,नवे १०४ कोरोना रुग्ण सापडले…

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला,आहे. तर १०४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४४ हजार ८२३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी,परतले आहेत. सद्यस्थितीत…

सावंतवाडी रोटरी क्लबच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन.;अध्यक्ष रो.साईप्रसाद हवालदार यांची संकल्पना..

सावंतवाडी /- रोटरीने यावर्षी “महिला सबलीकरणा” वर विशेष भर देऊन त्यांना आणखी सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातुन या वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे. रोटरी क्लब, सावंतवाडीचे अध्यक्ष रो.साईप्रसाद हवालदार…

You missed

You cannot copy content of this page