MPSC ची संयुक्त परीक्षा ४ सप्टेंबरला होणार; लोकसेवा आयोगाची घोषणा
मुंबई /- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी परीक्षा ९ एप्रिल रोजी राज्य शासनाने पुढे ढकलली होती. आता ही परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा…
