गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा जाहीर निषेध.;प्रसन्ना देसाई
वेंगुर्ला /- कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे एकमेकांची शत्रू असलेली राष्ट्रेही एकमेकांना मदतीचा हात देत आहेत. तर दुसरीकडे आपल्या शेजारील राज्याचे माजी मुख्यमंत्री सिंधुदुर्गला ऑक्सिजन सिलेंडर दिले म्हणून मुख्यमंत्र्यांवर आरोप करतात.याचा…
