भाजपच्या ओबीसी सेलच्या महिला जिल्हाध्यक्षा दिप्ती पडते शहर अध्यक्षा ममता धुरी यांनी प्रकार केला उघड…

रुग्णाची स्वॅब ची,टेस्ट नदेता कोरोना रिपोर्ट आला पॉझिटिव्ह आला आहे.ही घटना कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयातील कुडाळ शहर येथील कोव्हिडं टेस्ट-सेंटर मद्धे घडली आहे.अश्या या अंदागोंदीच्या चाललेल्या कुडाळ कोव्हिडं सेंटर येथील प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी ही धोकादायक बाबा आहे.रुग्णांचा जर कोरोना टेस्ट नकरता अहवाल येत असेल तर अंधाधुंदीचा कारभार चालत आहे ते सिद्ध होत आहे.भाजपच्या ओबीसी सेलच्या महिला जिल्हाध्यक्षा दिप्ती पडते शहर अध्यक्षा ममता धुरी यांनी सांगितले आहे.तसेच याबाबतचे निवेदन कुडाळ तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांनां देऊन वेळीच लक्ष घालण्यातची मागणी केली आहे.

याबाबत अशी माहिती की ,कुडाळ शहरातील एका महिलेच्या बाबतीत घडला आहे.ही महिला आपल्या वैयक्तिक कामासाठी बाहेररगावी जायची होती त्यासाठी त्या महिलेने Covid-19 रिपोर्ट आवश्यक होता.म्हणून ती महिला कुडाळ येथील महिला रुग्णाला कुडाळ येथे स्वंब टेक्ससाठी गेली.रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता तिचे त्यानंतर माझे रजिस्टर करण्यात आले.आणि त्यांना सांगितले गेले की काही वेळात आपणांस बोलावण्यात येईल असे सांगितले.मात्र रजिस्ट्रेशन करून बोलावणे न आल्याने सदरील महिला निघुन गेली.वेळ लागत असल्याने स्वब टेस्ट ना देता निघून गेले.मात्र दोन दिवसांनी त्या महिलेस फोन आला की तुमचा कोरोनाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे तो अहवाल आपण घेऊन जावा.हे समजताच आपण कुडाळ येथील भाजपच्या महिला शहर अध्यक्षा ममता धुरी आणि ओबीसी च्या महिला जिल्हाध्यक्षा दीप्ती पडते यांनां सांगून सदरील बाबा ही कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांच्या कानावर घालत सदरील बाब गंभीर असून यावर लक्ष घालण्यासाठी आज कुडाळ तहसीलदार यांना भाजपच्या दीप्ती पडते आणि ममता धुरी यांनी निवेदन देत या अंधागोंदी कारभाचा कसून तपास करा असे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page