Month: April 2021

वेंगुर्लेत टेबलटेनिस व कॅरम खेळाच्या मोफत प्रशिक्षणाचा शुभारंभ..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपरिषदेने टेबलटेनिस व कॅरम या खेळाची दालने निर्माण करून वेंगुर्लेतील शालेय व महाविद्यालयीत विद्यार्थ्याबरोबरच युवकांना खेळाची संधी शहराच्या मध्यवर्ती निर्माण केलेली आहे. हे खेळ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व…

वेंगुर्ला तालुक्यात एवढे कोरोना रुग्ण सापडले..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात काल व आज मिळालेल्या माहितीनुसार आज 03 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये काल उशिरा आलेल्या अहवालात…

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना थेट परीक्षा न घेता वरच्या वर्गात मागील वर्षाप्रमाणे बढती.;शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड..

मुंबई /- राज्यातील शिक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे ऐन मार्च-एप्रिल महिन्यात कोरोनाच्या बळींची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पहिली ते आठवी या वर्गाच्या परीक्षा न घेता संबंधित…

शिक्षण व आरोग्य सभापती अनिषा दळवी यांनी तेरवण मेढे व सोनवल गावातील प्राथमिक शाळांना भेट देत केली पाहणी..

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील अनेक शाळांतील प्रश्न प्रलंबित असल्याने ते सोडवण्याच्या दृष्टीकोनातून शाळांची पाहणी करणे गरजेचे असून सिंधुदुर्ग जिल्हा परीषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती सौ.अनिषा शैलेश दळवी यांचेकडुन तेरवण…

जिल्हापरिषदेच्या शाळा दुरुस्तीच्या नावाखाली भ्रष्टाचार.; कुडाळ येथील शिवसेना पत्रकार परिषदेत संजय पडते, नागेंद्र परब,अमरसेंन सावंत यांचे आरोप..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट|च|र सुरू आहे.दर वर्षी जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीच्या नावाखाली आपल्या मर्जीतील ठेकेदाराला ठेका देऊन पाच ते सहा लाखाची एका शाळेची दुरुस्ती केली जाते.मात्र…

राजन तेली भाजपचे अपयशी जिल्हाध्यक्ष.;शिवसेना गटनेते सुशांत नाईक यांचा टोला..

भाजपमध्ये जुने भाजप आणि राणे भाजप असे दोन गट.. कणकवली /- राजन तेली यांनी विधानसभा निवडणुकांवेळी आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न फसला.जनतेकडे मते मागायला गेले तर मतदारांनी त्यांच…

राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा 51 वा वाढदिवस होणार साध्या पद्धतीने साजरा

जिल्हा चिटणीस रुपेश जाधव यांनी दिली माहिती.. कणकवली / – राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा 3 एप्रिल रोजी होणारा 51 वा वाढदिवस कोविडच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी अत्यंत साधेपणाने साजरा केला…

कोरियोग्राफर दिपाली शिरसाट -परब हीचे निधन..

मालवण /- मसुरे गडघेरा बाजारपेठ येथील प्रसिद्ध नृत्य कोरियोग्राफर, हौशी नाट्य रंगभूमी कलाकार दीपाली प्रशांत शिरसाठ हीचे मसुरे येथील राहत्या घरी निधन झाले. शुक्रवारी रात्री उशिरा मसुरे येथील स्मशान भूमीत…

लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध अधिक कडक.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे..

लॉकडाऊनची शक्यता टळलेली नाही;संयम बाळगा:मुख्यमंत्री ठाकरेंचे राज्याला आवाहन.. मुंबई /- राज्यात कोरोना साथीचा विस्फोट झाला असताना आता नव्या काय उपाययोजना करणार याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी जनतेशी संवाद साधला. एप्रिलपर्यंत संयम…

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नीट युजी परीक्षा केंद्र व्हावे यासाठी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचा पुढाकार..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नीट व युजी परीक्षा देणाऱ्या मुलांची परवड थांबण्यासाठी कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअमन उमेश गळवणकर यांनी पुढाकार घेऊन सदर परीक्षांचे केंद्र सिंधुदुर्गमध्ये व्हावे…

You cannot copy content of this page