वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात काल व आज मिळालेल्या माहितीनुसार आज 03 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये काल उशिरा आलेल्या अहवालात रेडी १ व आजच्या अहवालामध्ये आडेली कामळेविर १ व उभादांडा नवाबाग १ असे एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page