Month: March 2021

रेडी येथील ‘मोफत’ आरोग्य तपासणी शिबिरात ३२ जणांची तपासणी

वेंगुर्ला /- माजी खासदार आणि भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज रेडी येथे जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांच्या आयोजनाने जर्मन टेक्नॉलॉजीच्या अद्ययावत मशिनवर संपूर्ण शरीर तपासणी शिबीर…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहिर..

कुडाळ /- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी आज कुडाळ एम.आय.डिसी येथील विश्राम गृह येथे जाहिर करण्यात आली.जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी आज कुडाळात केली जिल्हा कार्यकारिणीची निवड.महाराष्ट्र राज्य…

ध्वनिप्रदूषणला सामोरे जावे लागत असल्याने मनसे वैभववाडी तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांनी दिले पोलीस निरीक्षक यांना निवेदन..

वैभववाडी /- वैभववाडी शहरांमध्ये रात्रीच्यावेळी अवजड यंत्रसामुग्रीने खाजगी विकासक जमीन उत्खनन व भरावची कामे करत आहेत.मशीन व वाहनांच्या आवाजामुळे शहरातील लोकांना ध्वनिप्रदूषणला सामोरे जावे लागत आहे. या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण…

वेंगुर्ले तालुक्यातील शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी.;एकनाथ जानकर

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वेंगुर्लेच्या सततच्या पाठपुराव्याला यश.. वेंगुर्ला /- अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्यासमवेत कार्यालयात नुकतीच सभा संपन्न झाली.शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांपैकी चटोपाध्याय वरिष्ठ…

कुडाळ तालुक्यात आज कोरोना एवढे रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज नव्याने कोरोना रुग्ण सापडले.यात भडगाव मद्धे ०१ पडवे ०१ ओरोस ०२ असे एकूण ०४ रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत…

आमदार नितेश राणे यांची कोकण कृषी विध्यापिठाच्या कार्यकारी परिषदेवर निवड..

कणकवली /- कणकवली-देवगड-वैभवाडी चे भाजपा आमदार नितेश राणे यांची डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या कार्यकारी परिषदेवर प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी निवड केली आहे. या निवडीने आमदार नितेश राणे…

आमदार वैभव नाईक यांनी घेतली मत्स्य आयुक्तांची भेट मालवणातील मच्छिमार उपोषण प्रश्नी वेधले लक्ष !

मच्छीमारांच्या प्रश्नांची तात्काळ दखल घेण्याची मागणी उपोषणकर्ते मिथुन मालंडकर यांच्याशीही आमदार व आयुक्तांनी केली फोनद्वारे चर्चा.. सिंधुदुर्ग /- मालवण येथील मत्स्य कार्यालयासमोर गेले सहा दिवस सुरू असलेल्या पारंपारिक मच्छीमारांच्या उपोषण…

ओरोस येथील नव्या ‘सेंट फ्रान्सिस झेवियर चॅपेल ‘ चे थाटात उदघाटन…!

सिंधुदुर्ग /- मुंबई – गोवा महामार्गावरील ओरोस क्रिश्चन वाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘ सेंट फ्रान्सिस झेवियर चॅपेल’ चे उद घाटन गोव्याचे आर्चबिशप फेलिक्स फर्नांडीस यांच्या हस्ते नुकतेच मोठ्या थाटात…

कुडाळ मालवण मधील विविध विकास कामांसंदर्भात आ.वैभव नाईक यांची चाकरमान्यांशी चर्चा..

कुडाळ मालवण मधील चाकरमान्यांची शिवसेना भवन मुंबई येथे बैठक संपन्न.. कुडाळ /- कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबईत वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांची बैठक कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी…

नेमळे पंचक्रोशी विद्यालयाचा वेदांत राऊळ वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यात तृतीय..

वेंगुर्ला /- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त नुकतीच ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रात स्त्रियांवरील वाढते अत्याचार हा संवेदनशील विषय देण्यात आला होता. या…

You cannot copy content of this page