धक्का मित्रमंडळाने घेतलेल्या तिसऱ्या रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले…
मालवण /- साडे तीन महिन्यापूर्वी सामाजिक भावनेतून मालवणात स्थापन झालेल्या धक्का मित्रमंडळाने आज घेतलेल्या तिसऱ्या रक्तदान शिबिराचे उदघाटन मालवणचे नगराध्यक्ष श्री. महेश कांदळगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले या…
