Month: February 2021

जीवनात मोठी ध्येय बाळगा! सोनू सावंत यांचे आवाहन बांदिवडे येथे विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..

मसुरे /- शिक्षण ही प्रक्रिया न संपणारी आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी या उद्देशाने गावातील सर्व विद्यार्थ्याना शैक्षणिक साहीत्य भेट देण्यात येत आहे. जिवनात मोठी ध्येय ठेवून…

आंतरराष्ट्रीय शुटिंगबाॅल पंच दाभोलकर, गवंडे यांचा अलिबाग- रायगड येथे सन्मान!

मसुरे /- रणजित राणे क्रीडा व सामाजिक विकास मंडळ, आवास, अलिबाग, रायगड आयोजित पहिल्या रायगड जिल्हा डायरेक्ट व्हाॅलीबाॅल असोशिएशन अजिंक्यपद स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगुर्ल्याचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय शुटिंगबाॅल पंच अशोक दाभोलकर…

मुणगे श्री भगवती देवालय परिसरात स्वच्छता अभियान!

मसुरे /- देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती देवीचा वार्षिक जत्रोत्सव शासनाच्या कोरोना बाबत सर्व नियम पाळत नुकताच संपन्न झाला. यात्रा कालावधीत देवालय परिसरालगत निर्माण झालेला कचरा ग्रामस्थांनी स्वच्छता अभियान…

मुणगे लब्देवाडी येथे दिशा दर्शक नामफलकांचे उदघाटन!

मसुरे /- देवगड तालुक्यातील मुणगे लब्देवाडी येथे दिशा दर्शक नामफलकांचे उदघाटन नुकतेच करण्यात आले. लब्देवाडी विकास मंडळ मुंबई यांच्या सौजन्याने दिवंगत माजी सदस्य श्री भगवान अर्जुन माळकर यांच्या सूचनेनुसार आडवळ…

अर्थसंकल्पातून शेतकरी – कष्टकरी – युवक – नोकरदार व मध्यमवर्गाची घोर निराशा : इर्शाद शेख

वेंगुर्ला /- केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून शेतकरी, कष्टकरी, युवक, नोकरदार व मध्यमवर्गाची घोर निराशा झाली असून सर्वात जास्त कर देणाऱ्या महाराष्ट्रावर मोदी सरकारकडून अन्याय झाला आहे.केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे आज पर्यंतचा…

कुडाळ व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी श्रीराम शिरसाट यांची निवड..

कुडाळ /- कुडाळ व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व अनंत मुक्ताई हाॅटेल व लाॅजिंगचे मालक श्रीराम शिरसाट यांची निवड तर व्यापारी संघटनेच्या खजिनदार”पदी” श्री नितीश म्हाडेश्वर तर सेक्रेटरी”पदी” भूषण मठकर…

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलच्या वतीने शिवगान स्पर्धेचे आयोजन..

वेंगुर्ला /- महाराष्ट्र प्रदेश भाजप सांस्कृतिक सेलच्या वतीने शिवजयंती निमित्त शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेची प्राथमिक फेरी जिल्हास्तरावर व अंतिम फेरी राज्यस्तरावर होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात या स्पर्धेची प्राथमिक…

कुडाळ शहर भाजपाची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर..

भाजपचे शहर अध्यक्ष राकेश कांदे यांनी केली जाहीर.. कुडाळ /- येथील शहर भाजपाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.यात शहर उपाध्यक्षपदी सुरेश राऊळ, अनंत उर्फ बाळा कुंभार ,तर सरचिटणीसपदी सावळाराम…

रेडी बंदर परिसरात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर वर कारवाई

वेंगुर्ला -/- रेडी बंदर समोरील समुद्रात अनधिकृत मच्छीमारी करत असलेल्या गोवा राज्यातील ट्रॉलरवर वेंगुर्ले सागरीसुरक्षा विभागाने कारवाई केली. यामध्ये सापडलेल्या मासळीचे लिलाव करून पुढील कारवाईसाठी हा ट्रॉलर वेंगुर्ले बंदर समुद्रात…

गृहिता फाऊंडेशनच्या मराठे महिला गृहउद्योग फळ व अन्न प्रक्रिया युनिट च्या प्रॉडक्ट चे लॉंचिंग..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला येथे गृहिता फाऊंडेशन ही महिला सहकारी संस्था कार्यरत असून या संस्थेच्या मराठे महिला गृहउद्योग या फळ व अन्न प्रक्रिया युनिट च्या प्रॉडक्ट चे लॉंचिंग माजी मुख्यमंत्री तथा…

You cannot copy content of this page