Month: February 2021

कुडाळ तालुक्यात आज रविवारी कोरोनाचा एवढे रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रविवारी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचा ०१ रुग्ण सापडला आहे.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 624 एवढे कंटेन्मेट झोन झाले…

कोकण विभागाचे संपर्क अधिकारी संजय घोगळे यांनी केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा..

सिंधुदुर्ग /- कोकण विभागाचे संपर्क अधिकारी संजय घोगळे यांनी २४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी वेंगुर्ला तालुक्यासह सर्व ठिकाणी त्यांचे उस्फूर्त स्वागत करण्यात…

रेडी गणपती अंगारकी संकष्टी चतुर्थी सोहळा मंगळवार २ मार्च रोजी

वेंगुर्ला /- संपुर्ण “जगभर” प्रसिद्ध पावलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील गणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थी सोहळा मंगळवार २ मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.यानिमित्त पहाटे ५.३० वा. अभिषेक,…

विज्ञानाचे (SCIENCE)आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अनन्यसाधारण महत्त्व.;प्रा.दिलीप शितोळे

वेंगुर्ला /- २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.विज्ञानाचे आज राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर अनन्यसाधारण महत्त्व आहे. विज्ञानाने आत्तापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारचे शोध लावले. त्यामुळे…

मालवण पंचायत समितीच्या ‘ऐतिहासिक स्थळे’ स्वच्छता अभियानाचा शुभारंभ किल्ले ‘रामगड’ वर स्वच्छता मोहीमेने झाला..

मालवण /- मालवण पंचायत समितीच्या ‘ऐतिहासिक स्थळे’ स्वच्छता अभियानाचा शुभारंभ रविवारी (२८) सकाळी किल्ले रामगड येथे स्वच्छता मोहिमेने करण्यात आला.मालवण पंचायत समिती आणि स्वराज्य संघटना, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या…

राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून कुडाळात 3 मार्चला मोफत नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर..

कुडाळा /- कुडाळ तालुका राष्ट्रीय काॅग्रेस, समादेवी सामाजिक उत्कर्ष संस्था व लुपिन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.3 मार्च 2021 रोजी कुडाळ येथील सिद्धिविनायक हाॅल येथे भव्य मोफत नेत्रचिकित्सा व…

श्री रामदास नवमी उत्सव व १३ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन..

मालवण /- श्री रामदास नवमी उत्सव व 13 व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने 28फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन श्री समर्थ रामदास स्वामी…

अन रस्ते बनले खड्डे मुक्त!.;पोईपच्या श्रीकृष्ण धुरी यांचे मार्गदर्शक श्रमदान..

मसुरे /- आपण शासनाला टॅक्स भरतो म्हणजे सारे काही सरकारने करायला हवे अशी एकंदर मानसिकता आपली सर्वांची बनली आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच रस्त्यांची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. त्यातच निधी…

कांदळगाव येथे मराठी राजभाषा दिन साजरा..

मसुरे /- कांदळगाव येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा दिना निमित्त भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले होते. ज्यांच्या जन्म दिना निमित्त हा मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो त्या…

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचा ०१ रुग्ण सापडला आहे.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 624 एवढे कंटेन्मेट झोन झाले…

You cannot copy content of this page