Month: September 2020

कुडाळ व्यापारी संघटनेने घेतलेल्या जनता कर्फ्यूच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वागत :- सुनील भोगटे

कुडाळ/- तालुक्यात दिवसेंदिवस वाढता कोरोना व्हायरसचा प्रसार जनतेमध्ये निर्माण झालेली घबराटीची परिस्थिती.याबाबत अनेक मान्यवरांनी या बाबत मांडलेली मते.कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी सुचविलेले वेगवेगळे पर्याय या सर्वाच्या भावनांचा आदर करून कुडाळ…

…तर कोरोनाचा विचार न करता रस्त्यावर उतरू; मराठा समाजाचा राज्य सरकारला इशारा

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर आलेल्या स्थगितीच्या संदर्भात कुचकामी ठरलेल्या आघाडी सरकारच्या विरोधात रविवारी सकल मराठा समाजाने आक्रोश आणि संताप व्यक्त करत वेळप्रसंगी कोरोनाचे संकट झुगारून रस्त्यावर संघर्ष करण्याचा इशारा दिला.…

अरुणा प्रकल्पग्रस्तांची १३० घरे अजून धरणाच्या पाण्यातच :-तानाजी कांबळे

वैभववाडी /- गेले वर्षभर अरुणा प्रकल्पग्रस्तांची सुमारे 130 घरे धरणाच्या पाण्याखाली असून प्रकल्पग्रस्तांचे अतोनात नुकसान झालेले आहे. लाँकडाऊन मुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर तातडीने बैठक आयोजित करून दिलासा…

कुंभवडे गावात नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत सापडले..

वैभववाडी /- तालुक्यातील कुंभवडे गावामध्ये नवजात अर्भक मृत होऊन कुजलेल्या अवस्थेत सापडले.वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.या घटनेची फिर्याद पो.पाटील औदुंबर जिवाजी तळेकर यांनी वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये…

कुडाळ तालुक्यात आज किती,कुठे, कुठच्या ठिकाणी रुग्ण आढळले जाणून घ्या..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रविवारी २० कोरोना रूग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात २ रूग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ४६३ रूग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज रविवारी २० कोरोना…

कोरोना काळात नोकरी गेलेल्यांना मिळणार 50% रक्कम;सरकारचा मोठा निर्णय जाणून घ्या..

कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. या काळात लाखो लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. अंदाजानुसार, कोरोना संकटामुळे आतापर्यंत 1.9 कोटी लोकांनी नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. केवळ जुलै महिन्यातच 50…

मालवणात शासकीय फार्मसी महाविद्यालय व्हावे:-फार्मसी कृती समितीची पालकमंत्री यांच्याकडे मागणी;

मालवण /- शासकीय फार्मसी महाविद्यालय मालवणात व्हावे अशी मागणी जिल्हा फार्मसी कृती समितीच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. याला श्री. सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रश्न लवकरच…

लाॅकडाऊन पेक्षा जनता कर्फ्यू जाहीर करणे सोयीस्कर;संग्राम सावंत..

कुडाळ/- कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसेंदिवस शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पसरत आहे. सर्व जनतेमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी अद्याप जनतेकडून शासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. जनतेने…

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या लाईव्हमधील महत्वाचे मुद्दे ..

मुंबई /- तमाम नागरिकांना मनपासून धन्यवाद. सणासुदीचा, पावसाळ्याचा आणि शेतीचा काळ आहे. आपण गणेशोत्सव, साधेपणाने साजरा केला. जैन, मुस्लीम, ख्रिश्चन , पारशी सर्वच धर्मियांनी सामाजिक जाणीव ठेवली व संयम पाळला…

जिल्ह्यात एकूण 1180 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1202:-जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1180 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1202 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 74 व्यक्तींचे कोरोना…

You cannot copy content of this page