Category: विशेष

केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल ;पेन्शनचे नियम बदलले जाणून घ्या.

दिल्ली /- करोडो लोकांच्या हितासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. National Pension System चे नियम बदलले आहेत. NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम हा एक बचतीसाठीचा लोकप्रिय पर्याय आहे. 1 मे…

उद्द्या CRZ ई.जन सुनावणीसाठी संपूर्ण जिल्ह्यातील किमान 30 ते 50 हजार नागरिक सहभागी होणार.;नंदन वेंगुर्लेकर

सिंधुदुर्ग /- समील जळवी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यांवरील (CAMPS)जनसुनावणी बाबत सुचना केद्रिय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालय, नवी दिल्ली यानी दि.18 जानेवारी, 2019 रोजी जाहीर केलेल्या…

संजय राऊत व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसमध्ये खळबळ

कोल्हापूरः /- मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपात यांच्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केल्यानंतर शिवसेनेने भाजपाशी फारकत घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात कधीही न पाहिलेला…

सोने,चांदी झाली एवढ्या हजारांनी स्वस्त.;जाणून घ्या आजचा दर..

नवी दिल्ली /- आठवड्याभरात सोन्याच्या किमती दहा ग्रॅमसाठी सुमारे 2 हजार रुपयांनी घसरल्या. तर चांदी प्रति किलो 9,000 रुपयांपेक्षा स्वस्त झाली आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की,सोन्याची किंमत49,250च्या खाली येत…

विमान दुर्घटनेत 22 शिकाऊ सैनिक ठार..

नवी दिल्ली /- हवाई दलाचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. युक्रेनच्या लष्कराचे हे विमान असून या अपघातात 22 जण ठार झाले आहे. या मृतांसोबत अन्य दोन…

सिगरेट व बिडी बाबत ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई /- कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना राज्य सरकारने आरोग्याच्या दृष्टीनं एक महत्वाच्या निर्णय घेतला आहे. राज्यभरात आता कुठेही सुटी सिगरेट आणि बिडी विकायला बंदी घातली आहे. यापुढे सिगारेट व…

व्होडाफोननं जिंकला भारताविरोधातला खटला.

व्होडाफोननं जिंकला भारताविरोधातला खटला व्होडाफोन कंपनीनं भारताविरोधातला 22,000 कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. भारत सरकारनं व्होडाफोनवर लागू केलेलं करदायित्व हे भारत व नेदरलँड यांच्यातील गुंतवणूक कराराचा…

राजकीय फायद्यासाठी नितेश राणे शासकीय आरोग्य व्यवस्थेची बदनामी करत आहेत काय ?;आम.नाईक यांचा सवाल!

सिंधुदुर्ग /- गेले सात ते आठ महिने सातत्याने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाची बदनामी नितेश राणे व त्यांचे भाजपचे सहकारी करत आहेत.परंतु वस्तुस्थिती पाहता अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयातुन बरे होऊन घरी गेलेत,…

अमेरिकेच्या ऍमेझॉन नदीत सापडणारा ‘सकरमाऊथ कॅटफिश ‘ आढळून आला भारतात.;तज्ज्ञांकडून चिंता वेक्त

नवी दिल्ली /- गंगा नदीतल्या सजीवांसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. गंगा नदीतल्या डॉल्फिनच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दक्षिण अमेरिकेच्या ऍमेझॉन नदीत सापडणारा सकरमाऊथ कॅटफिश आढळून आला आहे. सातासमुद्रापार…

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा;रणजित देसाई..

कुडाळ /- संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे भात शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.…

You cannot copy content of this page