Category: इतर

‘नाग’ रणागडाविरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी..

नवी दिल्ली /- ‘नाग’ या रणागडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी ठरली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आज सकाळी पावणे सात वाजता पोखरण आर्मी रेंजवर वॉरहेड वापरुन या…

अवैध दारू बाळगल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई.;नांदगाव तिठा येथील घटना..

कणकवली /- नांदगाव तिठ्याजवळील एका टपरीच्या मागे विक्री च्या उद्देशाने गोवा बनावटीची दारू पिशवीत बाळगल्या बद्दल मारुती विजय बिडये (३४, रा. बिडयेवाडी नांदगाव) याच्याविरुध्द्व गुरुवारी पोलिसांनी कारवाई केल त्याच्यकडे २७३०…

आस्था ग्रुपच्या वतीने आशिष झाटये याचा सत्कार..

मालवण /- नीट परीक्षेत राज्यात प्रथम तर देशात 19 वा क्रमांक मिळवून मालवणचे त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल करणाऱ्या आशिष अविनाश झाटये याला मालवण मधील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या…

आस्था ग्रुपच्या वतीने आशिष झाटये याचा सत्कार..

मालवण /नीट परीक्षेत राज्यात प्रथम तर देशात 19 वा क्रमांक मिळवून मालवणचे त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल करणाऱ्या आशिष अविनाश झाटये याला मालवण मधील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आस्था…

मठ गावात बीएसएनएलचे नेटवर्क गायब..

वेंगुर्ला /- तालुक्यातील मठ गावात गेल्या दोन दिवसात बीएसएनएलचे नेटवर्क गायब झाल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.याबाबत त्वरित लक्ष पुरवावे,अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपसरपंच निलेश नाईक व आबा मठकर…

जि.प सदस्या मनस्वी घारें तर्फे आशा सेविकांना मिळाला आधार..

देवगड /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे यांच्या स्वखर्चाने किंजवडे जिल्हा परिषद मतदार संघात कार्यरत असणाऱ्या सर्व १६ आशा,स्वयंसेविका यांना स्टीमर चे वाटप करण्यात आले.कोरोना च्या संकटात आशा स्वयंसेविका…

गोवा बनावट दारू वाहतूक प्रकरणी दोघांची १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता..

कणकवली /- गोवा बनावट दारू प्रकरणी खालीक बग्गु खान (रा. उत्तरप्रदेश) व त्याचा साथीदार दीपक पुंजा पटणी (रा. कामोठे, नवी मुंबई) यांची कणकवली न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.गोव्याहून…

माजगाव खालची आळी चोरी प्रकरणी पहिल्या आरोपीला जामीन मंजूर..

सावंतवाडी /- माजगाव खालची आळी येथील घरफोडी प्रकरणी अटकेत असलेला पहिला आरोपी अरबाज सलीममुल्लाह यास आज जिल्हा न्यायालयाने सशर्त १५ हजाराचा जामीन मंजूर केला आहे. याकामी आरोपीच्या वतीने अँड. परशुराम…

झुलत्या पुलाबाबत काँग्रेसने वेधले सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे लक्ष.!

सावंतवाडी /- वेंगुर्ला तालुक्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेल्या झुलत्या पुलाच्या बांधकामाबाबत काँग्रेस अध्यक्ष विधाता सावंत यांनी सावंतवाडी येथील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता माने यांची भेट घेऊन पुलाचे बांधकाम लवकरात…

सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 46.00 मि.मी.पावसाची नोंद..

सावंतवाडी /- गेल्या 24 तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 46.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 14.550 मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 4935.456 मि.मी…

You cannot copy content of this page