Category: इतर

अजय नाईक यांची पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक म्हणून निवड..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक, सभापती अनुश्री कांबळी यांचे स्वीय सचिव व तुळसचे सुपुत्र अजय नाईक यांची पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक म्हणून निवड करण्यात आली आहे.…

कुडाळ तहसीलदारावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चारही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी…

कुडाळ /- कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चार संशयित वाळू माफियांना निवती पोलिसांनी अटक केली आहे.या चारही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना…

चिंदर सडेवाडी येथील ओहोळावर श्रमदानातून बंधारा…

आचरा /- चिंदर सडेवाडी आणि आचरा तुरुपवाडी या भागातून वाहणाऱ्या ओहोळावर या भागातील लोकांनी एकत्र येत श्रमदानातून बंधारा बांधला. या मुळे उन्हाळ्यात जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष कमी होण्यास मदत होणार आहे.…

असाही प्रामाणिक पणा पंधरा ग्राम सोन्याचे मिळालेले ब्रेसलेट राजू परब यांनी केले परत…

आचरा /- सकाळी माॅर्निग वाॅकला जाताना आचरा पारवाडी येथील राजू परब यांना रस्त्यात सापडलेले पंधरा ग्रामचे सोन्याचे ब्रेसलेट राजा जोशी यांना परत करत प्रामाणिक पणा दाखविला त्याच्या या प्रामाणिक पणा…

साथरोग नियंत्रणासाठी जनतेने सहकार्य करावे..;गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांचे कुडाळ तालुकावासियांना आवाहन..

कुडाळ /- कोरोना सोबतच कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पसरत असलेली लेप्टोस्पायरोसिसची साथ व रूग्ण वाढत असल्याने या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी तालुक्यातील सर्व जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, यासाठी नागरिकांनी स्वतःची आरोग्य…

धुरीवाडा येथील मनोरुग्णाला टायगर ग्रुपने दिला आधार..

मालवण/- मालवण धुरीवाडा येथील मनोरुग्ण शरद नाईक हे जखमी अवस्थेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना सापडले. टायगर ग्रुपचे सदस्य वैभव वळंजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमी शरद नाईक यांच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालय व…

मालवण नगरपालिकेच्या वतीने रॉक गार्डन येथे उभारण्यात आलेल्या म्युझिकल फाउंटन प्रकल्पाचे दिमाखदार लोकार्पण…

मालवण /- सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या मालवण रॉक गार्डन येथे नगरपालिकेच्या वतीने कोकणातील एकमेव असा म्युझिकल फाउंटन प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत, खासदार…

केळबाई स्मशानभूमी येथे हायमास्टचे शुभारंभ.;नगराध्यक्ष ओंकार तेली स्थानिक नगरसेवक गणेश भोगटे यांच्या उपस्थित संपन्न.

कुडाळ /- कुडाळ शहरातील नगरपंचायत हद्दीतील ,कुडाळ केळबाई स्मशानभूमी येथे हायमास्ट बसविणे या कामाचा शुभारंभ आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी संपन्न झाला.या कार्यक्रमाचे नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.कुडाळ नगरपंचायतीमार्फत होत…

कुडाळ तहसीलदार यांचेवरील हल्ल्याचा मनसेकडून तीव्र निषेध.;प्रसाद गावडे

जिल्ह्यात कर्तव्य बजावणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवरील हल्ले वाढणं जिल्ह्याच्या प्रतिमेस काळीमा फासणारं.. कुडाळ /- माजी मुख्यमंत्री ना.नारायण राणे व त्यांच्या समर्थकांवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुंडशाहीचा व दहशत पसरवत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या…

जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.;रावजी यादव यांचा इशारा..

सिंधुदुर्गनगरी /- महाराष्ट्र केंद्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ज्या नाविन्यपूर्ण योजना काढलेल्या आहेत या योजना तळागाळातील शोषित पिढी समाजापर्यंत पोचलेल्याच नाही, या संदर्भात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा…

You cannot copy content of this page