Category: इतर

कुडाळ गांजा प्रकरणाचा तपास पणजी नार्कोटींग कट्रोल ब्युरो कडे सोपवा.;सामाजिक कार्यकर्ते सुनील पेडणेकर याची मागणी..

कुडाळ बाजारपेठेत मनसे कार्यकर्ते व त्यांच्या सहकारी शिवप्रेमी संघटनेने पकडलेला गांजा प्रकरण दडपले जाण्याचा संभाव्य धोका!आहे. याचा कारणास्तव ,कुडाळ येथील गांजा तपास प्रकरण पणजी येथील नार्कोटींग कट्रोल ब्युरो (N.C.B.) कडे…

कुडाळ शहरात गॅस पाईपलाईन खोदण्याचे काम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी गेले वाया..

  कुडाळ शहरात गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे.सदर काम करताना कोणतीही दक्षता घेतल्याचे दिसून येत नाही.शिवाजीनगर येथे काम करत असताना तेथील पाण्याची मेन पाइपलाइन फोडली त्यामुळे हजारो लिटर पाणी…

एस.टी. ची उत्पन्न वाढीसाठी नवीन शक्कल…जाणून घ्या काय आहे ती..…

मुंबई: कोरोना महामारीमुळे एसटी प्रशासन आर्थिक अडचणीत सापडले असून कर्मचाऱ्यांचा पगार तसेच इतर वेतनाचा प्रश्न नेहमी उद्भवत आहेत.अशातच उत्पन्न वाढीसाठी व तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळ नवीन उपाय योजना करत…

आमदारांनी वाजवला कोरोना नियमांचा बँड..बघा नेमके काय घडले…

माळशिरसचे भाजपा आमदार राम सातपुते यांचे रविवारी पुण्यात थाटामाटात लग्न पार पडले. लग्न किंवा तत्सम सोहळ्यासाठी ५० पेक्षा जास्त जणांची उपस्थिती नको असा नियम आहे. मात्र, भाजपचे आमदार राम सातपुते…

रोज ३ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंगचे बेस्ट प्रीपेड प्लान्स;जाणून घ्या डिटेल्स…

    टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक जबरदस्त प्लान ऑफर केलेले आहेत.रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाचे असे काही प्लान आहेत. ज्यात युजर्संना रोज ३ जीबी डेटा, फ्री कॉलिंग…

कातिया समाजाने काढले फर्मान;आंतरजातीय विवाह केल्याने दाम्पत्यावर टाकण्यात आला बहिष्कार

सध्याचा जगात जिथे जात पात मानली जात नाही, तिथेच काही ठिकाणी जात पातीवरून क्रूरता आपणास बघायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्राला लाजविणारी अशीच एक घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. प्रेमप्रकरणातून दुसऱ्या समाजाच्या…

कल्याणमद्धे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश.;ह्यूमन ट्रॅफिक सेलची कारवाई..

ठाणे /- कल्याण पूर्वेतील नांदीवली परीसरात एका इमारतीत चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ठाणे अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलने ही कारवाई केली आह. या घरामधून चार महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले…

मुंबई विद्यापीठाच्या निकाल प्रक्रियेमुळे झालेल्या मानसिक त्रासाबाबत शमशुद्दीन शेख,यांनी वेधले तंत्र शिक्षण मंत्री,उदय सामंत यांचे लक्ष!

  मुंबई विद्यापीठाच्या निकाल प्रक्रियेमुळे झालेल्या मानसिक त्रासाबाबत व शैक्षणिक वर्षे वाया गेल्याबाबत वालावल देऊळवाडी येथील शेख शमशुद्दीन युनुस यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग…

कोल्हापूरातील नेहरुनगर विद्यालयात स्वच्छ्ता मोहीम..

कोल्हापूर /- राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या स्मृतीदिना निमित्त आज रविवार दिनांक २० डिसेंबर २०२० रोजी महानगरपालिका नेहरूनगर विद्यालयात व शेजारी प्रभागात नेहरुनगर विद्यालय व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या…

You cannot copy content of this page