Category: इतर

मुंबई उच्च न्यायालयाचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा….

औरंगाबाद : EWS अर्थात आर्थिक मागासगटाचं प्रमाणपत्र तहसीलदारांनी द्यावे आणि त्याद्वारे प्रवेश घेण्याची मुभा न्यायालयाने विद्यार्थ्यांना देत वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या मराठा समाज विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिलाय. सर्वोच्च…

सेप्टिक टँकमध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू…

  ठाणे: ड्रेनेजच्या सेप्टिक टँकमध्ये पडून एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंब्रा येथील शिमला पार्क परिसरात घडली. नऊ वाजता हा प्रकार घडला असून, खेळत असताना मुलगा सेप्टिक…

बापरे!अपघातानंतर गाडीचा भडका उडून पाच जणांचा आगीत होरपळून मृत्यू…

पाटणा : उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये यमुना एक्सप्रेस वे वर मंगळवारी सकाळी घडलेल्या दुर्घटनेत गाडीनं समोरून आलेल्या कंटेनरला धडक दिल्यानंतर लगेचच पेट घेतला. हा अपघात इतका भयंकर होता की गाडीत बसलेल्या…

वेंगुर्लेत प्रधानमंत्री आवास दिन कार्यशाळा संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले पंचायत समिती सभागृहात आज सोमवारी प्रधानमंत्री आवास दिन कार्यशाळा संपन्न झाली.केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी…

रेल्वेची धडक बसून कसाल येथील महिलेचा जागीच मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- कुडाळ तालुक्यातील कसाल कार्लेवाडी येथील तारामती महादेव शेडूलकर वय वर्ष 68 यांना रेल्वेची धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कणकवलीहून ओरोस च्या दिशेने येणाऱ्या रो रो रेल्वेची…

१ कोटींचे चरस जप्त; पुण्यात खळबळ..

  पुणे: नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करून त्यात अंमली पदार्थांचे सेवन केले जाते. त्या अनुषंगाने अंमली पदार्थांच्या तस्करीवर नजर ठेवली जात होती. त्यावेळी लोहमार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे…

जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी विद्यालयाचे यश

वेंगुर्ला ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोकण विभाग सिंधुदुर्ग व राजापुर को. आँपरेटिव्ह बँक वैभववाडी शाखा आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात इयत्ता अकरावी बारावी या उच्चमाध्यमिक गटात नेमळे…

२० डिसेंबर ला मुंबईहून आलेल्या चालक व वाहकांची २१ डिसेंबरला कोव्हीड चाचणी

एस्. टी.प्रशासनाला भाजपा जाब विचारणार वेंगुर्ला मुंबईतील बेस्ट प्रशासनाच्या सोयीकरीता वेंगुर्ले आगारातुन ६० चालक व वाहक मुंबईतुन सेवा बजाऊन आले असता त्यांची ताबडतोब कोरोना चाचणी होणे आवश्यक असताना रविवार सुट्टीचे…

आमचा गाव आमचा विकास अंतर्गत सरपंच / ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची कार्यशाळा संपन्न..

कुडाळ /- आमचा गाव आमचा विकास अंतर्गत सरपंच / ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची कार्यशाळा आज कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथील कार्यक्रमात संपन्न झाली.आमचा गाव आमचा विकास (GPDP) ही संकल्पना…

निवती रस्त्याचे अर्ध्यावर सोडलेले काम लवकर सुरू करा.;अन्यथा आमरण उपोषण..

निवती ग्रामस्थांचा प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता यांना निवेदन देत उपोषणाचा दिला ईशारा कुडाळ /- प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निवती रस्त्याचे बंद आवस्तेतील काम सुरू करा अन्यथा आमरण उपोषणाला बसणार असा…

You cannot copy content of this page