अनुदान थकल्याने ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ!
मसुरे /- महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाना अनुदानाचा पहिला हप्ता अद्याप मिळाला नसल्याने ग्रंथालय कर्मचारी व संस्थाचालक आर्थिक अडचणीत सापडले असून ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे . शासनमान्य सार्वजनिक…
