Category: इतर

वेंगुर्ला महिला काथ्या संस्थेच्या कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

वेंगुर्ला / – डॉ बाबासाहेबांनी भारत देशाचे संविधान लिहिले. मात्र आज एवढी वर्षे झाल्यानंतर हे संविधान वाचवण्याची वेळ आली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी नोकरी संदर्भात ज्या आरक्षित जागा आहेत…

अत्यल्प भारमान व कोव्हीड १९ प्रादुर्भावामुळे कमी भारमानाच्या फेऱ्या तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने आंदोलनाचा अवलंब करु नये .;विभाग नियंत्रक रा.प.सिंधुदुर्ग विभाग कणकवली

वेंगुर्ला /- पणजी वेंगुर्ले ही सायंकाळी ६.४५ वा. बसफेरी सुरु करणेबाबत वेंगुर्ले पं. स.उपसभापती सिद्धेश परब यांनी वेंगुर्ले आगार व्यवस्थापक यांना निवेदन सादर केले होते.तसेच याबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता.दरम्यान…

वेंगुर्लेत भाजपच्या वतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

वेंगुर्ला /- भाजपाच्या वतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील आनंदवाडी येथील समाजमंदिर येथे भाजपाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना…

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कुडाळ मालवण तालुक्याचा ९९ कोटी ४३ लाखाचा आराखडा मंजुरीसाठी मंत्रालयात.,आम.नाईक यांची माहिती

सिंधुदुर्गचा एकूण २०७ कोटी ५४ लाखाचा आराखडा.;पालकमंत्री उदय सामंत यांची आराखड्यास मान्यता.. नवीन नळयोजना व जुन्या नळयोजनांच्या दुरुस्तीची कामे आराखडा मंजुरीबाबत आ. वैभव नाईक यांची ना.गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा.. सिंधुदुर्ग…

बॅ.नाथ पै.शिक्षण संस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी..

कुडाळ /- “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अखिल मानव जातीच्या सर्वांगिण सुधारणेचे भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. स्वातंत्र्य ,समता, बंधुता आणि न्याय याचे कैवारी होते. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे अशी भूमिका घेऊन…

संचारबंदी कालावधीनंतर बांधकाम कामगारांना लाभ,न मिळाल्यास संघटनेशी संपर्क करावा.;अध्यक्ष प्रसाद गावडे यांचे आवाहन..

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना संचारबंदी कालावधीसाठी मिळणार 1500 रुपये अर्थसहाय्य…! शासनाकडून याआधी घोषित केलेली रु 5000 अर्थसहाय्य रक्कम कामगारांच्या प्रत्यक्ष खात्यावर जमा होण्यासाठी…

राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार.;कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कामगारांसह,आदिवासी, असंघटीत क्षेत्राला दिलासा.. मुंबई/- कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध…

राष्ट्रीय काँग्रेसकडून रक्तदान शिबिराचे आयोजन.;जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांची माहिती

सावंतवाडी /- भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिंधूदुर्ग जिल्हा कॉग्रेस ने सावंतवाडी येथील जिल्हा कार्यालयात बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सद्या सुरू असलेल्या…

आचरा पशुवैद्यकीय दवाखान्यात कुक्कुटपिल्लांचे वाटप..

आचरा /- महिलांना रोजगार मिळून त्यांचे सबलीकरणासाठी व्हावे या हेतूने जिल्हा परिषद शेष फंडातून देण्यात आलेल्या कुक्कुटपिल्रांचे वाटप गुढीपाडव्या दिवशी जिल्हा परिषद सदस्य जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले.सदर वाटप…

हरिद्वार कुंभमेळा १०२ साधू आणि भाविक कोरोना पॉझिटिव्ह लाखोंशी संपर्क आल्याचा अंदाज..

हरिद्वार /- देशातील वाढती कोरोना रुग्ण संख्या धमकी भरवणारी आहे. अशा वातावरणात धार्मिक, राजकीय अशा कोणत्याही कार्यक्रमांना गर्दी करणे म्हणजे धोक्याची घंटी आहे. असं असतानाही जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी…

You cannot copy content of this page