वेंगुर्ला /-
भाजपाच्या वतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील आनंदवाडी येथील समाजमंदिर येथे भाजपाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , ता सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , नगरसेविका श्रेया मयेकर , किसान मोर्चा तालुकाध्यक्ष यशवंत उर्फ बापु पंडित आदी उपस्थित होते.