Category: इतर

ग्रीन ड्रीम्स स्पर्धेत तिवरे येथील
चैतन्य शिरसाट विजेता

मसुरे /- “वी फाॅर यू” संस्थेतर्फे पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने ग्रीन ड्रीम्स या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये अविघटनशील वस्तूंपासून दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतील अश्या वस्तू बनवायचा…

मसुरेत बीएसएनएल सेवे सह वीज पुरवठा ठप्प..

मसुरे /- तौक्तो चक्रीवादळाने मसुरेसह पंचक्रोशी मधील गावात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मसुरे कावावाडी, बाजारपेठ,टोकळवाडी सय्यदजुवा आदी भागातील काही ग्रामस्थांच्या राहत्या घरावर माड, आंबा झाडे कोसळून छपरांचे सुमारे दीड…

राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली वेंगुर्ले नगरपरिषदेस भेट..

वेंगुर्ला /- राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार हे आज तौक्ते वादळाच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी वेंगुर्ले तालुक्यात आले असता सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास गावडे व काँग्रेसचे…

नुकसानग्रस्तांना आठवड्याभरात मदत वाटप सुरू होईल.;पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

मालवण /- तौक्ते वादळामुळे मालवणसह वेंगुर्ला, देवगड तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले आहेत. घरांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत आले असून फळबागायतींचे पंचनामेही दोन-…

महाविकास आघाडी सरकार आपद्ग्रस्तांच्या पाठीशी सहकार व पणन मंत्रीबाळासाहेब पाटील यांचे आश्वासन पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी…

मालवण /- तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासन आपद्ग्रस्तांच्या पाठीशी आहे. पक्षीय मतभेद विसरून सर्वजण काम करत आहोत. काल मुख्यमंत्र्यांनी या भागाचा दौरा करत पाहणी…

कोळंब सर्जेकोट येथे घरांच्या नुकसानीची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी..

मालवण /- तौक्ते चक्रीवादळामुळे कोळंब सर्जेकोट येथील अनेक घरांवर झाडे पडून नुकसान झाले आहे. आज आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना धीर दिला. नुकसानीच्या पंचनाम्याची…

कॉंग्रेसच्या वतीने सावंतवाडीत माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी…

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुका कॉंग्रेसच्या वतीने कॉंग्रेस तालुका कार्यालयात भारतरत्न व देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे. यावेळी मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी या…

धोकादायक खड्डा श्रमदानाने बुजविला पाडलोस माडाचेगावळ ग्रामस्थांचे कार्य.;रस्ता निर्धोक करण्याची मागणी..

बांदा /- पाडलोस माडाचे गावळ येथील रस्ता वाहतुकीस पूर्णतः धोकादायक बनला आहे. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे पाण्याचा प्रवाह जास्त होऊन रस्त्यावर तीन ते चार फूट खोल मोठाले भगदाड पडले होते. तात्पुरत्या…

मोदी संवेदनशील आहेत, ते महाराष्ट्रालाही मदत करतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विश्वास..

विरोधी पक्षनेत्यांसारखा वैफल्यग्रस्त नसल्याचा मारला टोला.. मालवण /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे. मोदी संवेदनशील आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रालाही मदत करतील, असा टोला लगावतानाच मी विरोधी…

डोनाल्ड ट्रम्प यांनी लागु केलेला कायदा बायडन प्रशासनाकडुन करण्यात आला रद्द..

ब्युरो न्यूज /- अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील एच-वन बीसाठी पात्र ठरण्याचा नियम काढून टाकण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने मंगळवारी केली. अमेरिकेत एच-वन बी नॉन…

You cannot copy content of this page