You are currently viewing कॉंग्रेसच्या वतीने सावंतवाडीत माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी…

कॉंग्रेसच्या वतीने सावंतवाडीत माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी…

सावंतवाडी /-

सावंतवाडी तालुका कॉंग्रेसच्या वतीने कॉंग्रेस तालुका कार्यालयात भारतरत्न व देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे. यावेळी मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, उपाध्यक्ष समीर वंजारी, जिल्हा सरचिटणीस आनंद परुळेकर, शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, प्रवक्ते अँड संभाजी सावंत, संजय लाड, , सौ. अमिदी मेस्त्री आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा