Category: इतर

दोन वर्षे उद्योजकांना श्वास घेण्यासाठी कर्जवसुलीत “रिलॅक्सेशन द्यावा.;ॲड.प्रसाद करंदीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

त्या व्याजापोटीचे पॅकेज शासनाने बँकांना देऊन त्यांची नुकसानभरपाई करावी.. सिंधुदुर्ग /- महाराष्ट्राच्या एकूणच आर्थिक विश्वाची दैना झाली असून लॉकडाऊनच्या काळात उद्योगधंदे बंद पडले आहेत, लाखो लोक नोकरी-धंदा गमावून बेरोजगार झाले…

कुडाळ मधील कोरोनाकाळात विठ्ठल रखुमाई मित्र मंडळचा मदतीचा हात..

कुडाळ /- सध्याच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत अनेकजण आपल्याच विश्वात दंग असतानाही कुडाळ येथील लक्ष्मीवाडीतील क्रिकेट खेळाडूंनीआपला मदतीचा हात संविता आश्रम पणदूर याना देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. आपल्या कार्याचा…

झाड तोडताना झाड अंगावर पडून कामगाराचा मृत्यू..

वैभववाडी /- झाड तोडताना झाड अंगावर पडून कामगाराचा मृत्यू झाला आहे.दिपक गोविंद पवार वय ५२ रा.नानिवडे कुरणवाडी असे त्यांचे नाव आहे.वेंगसर येथील नारळीच्या बागेत ही घटना घडली आहे.वेंगसर गुरववाडीनजीक नारळीची…

वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या विरोधात पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार..

सिंधुदुर्गनगरी /- वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी कारण नसताना मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याची धमकी देऊन आपल्या कॉलरला धरुन फरफटत ओढून मारहाण केली. तसेच गळ्याला…

पांग्रड -भडगाव दरम्यान वादळाने झाडेपडून ब्लॉक झालेला रस्ता कुडाळचे माजी सभापती किशोर मर्गज यांच्या पुढाकाराने सुरळीत सुरू

पंधरा सोळा मे ला सिंधुदुर्ग नव्हे तर कोकण पट्टीमध्ये चक्रीवादळाने, पावसाने हाहाकार उडवल्या मुळे ठीक ठिकाणचे रस्ते व खेड्यापाड्यातली वीज झाडे पडून बंद पडला होती. रस्त्यावर मद मोठी झाडे पडली…

वेंगुर्लेत भाजपकडून चक्रीवादळातील नुकसानग्रस्त ग्रामस्थांना ताडपत्री-पाण्याच्या टाक्यांचे वाटप सुरू..

वेंगुर्ला /- तौक्ते चक्रीवादळात किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची वाट पाहायला लागू नये यासाठी सामाजिक जाणिवेतून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपने मदतीचा हात पुढे केला…

ग्रामविलगिकरण कक्षाला नीलक्रांती संस्था करणार सहकार्य.; रविकिरण तोरसकर..

मालवण /- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने ग्रामविलगिकरणाचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नीलक्रांती मत्स्य पर्यटन व कृषी सहकारी संस्था तालुक्यातील ग्रामपंचायतींना सहकार्य व मार्गदर्शन करणार आहे. अशी…

वादळ काळातील जनतेने दाखवलेला संयम, जनतेची एकजुट व सहकार्यामुळेच मालवण शहर पूर्वपदावर..

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मानले मालवण वासीयांचे आभार… मालवण /-तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहर पूर्वपदावर येण्यासाठी नागरिकांची एकजूट व सहकार्य महत्वाचे ठरले. याबद्दल नगराध्यक्ष महेश कांदळगावकर…

कोनाळ येथे मग्रारोहयो अंतर्गत जलशक्ती अभियान व जि.प.आदर्श गाव मोहीमेचा करण्यात आला शुभारंभ

दोडामार्ग /- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रअंतर्गत जलशक्ती अभियान व जिल्हा परीषद आदर्श गाव योजनेचा शुभारंभ आज कोनाळ ग्रामपंचायत हद्दीत सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण समिती…

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘हवामानातील पालट’ या विषयावरील आध्यात्मिक संशोधन नवी देहली येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !

योग्य साधना नियमित केल्याने आपत्काळात दैवी साहाय्याने आपले रक्षण होईल ! सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग -अत्यंत प्रतिकूल हवामानाशी निगडित घटना आणि नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हवामानातील अनिष्ट पालटाच्या…

You cannot copy content of this page