Category: इतर

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने केल्या या मागण्या!

मसुरे /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले परजिल्ह्यातील शिक्षक कोविड१९ च्या प्रादुर्भावामुळे आपल्या मूळ गावी गेलेले नाहीत. त्यामुळे शिक्षकांना आपल्या कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.काही शिक्षकांच्या घरी वृद्ध आई वडील ,बहिण,…

बांदा नं १ केंद्रशाळेत आॉनलाईन सामान्यज्ञान स्पर्धेला प्रतिसाद..

बांदा /- अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थी पालकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शाळा पातळीवर आयोजित केलेल्या आॉनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेत भरभरून प्रतिसाद मिळाला.कोरोनाच्या पाश्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी…

वेत्ये येथील श्रीमती सुप्रिया गावकर यांच निधन..

सावंतवाडी /- वेत्ये येथील रहिवासी श्रीमती सुप्रिया पांडूरंग गावकर (वय 65) यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, मुलगा, विवाहीत मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. व्यावसायिक…

सावंतवाडी वनक्षेत्रपालपदी मदन क्षिरसागर यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला.

सावंतवाडी /- सावंतवाडी वनक्षेत्रपालपदी मदन क्षिरसागर यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. या पदी कार्यरत असलेल्या गजानन पानपट्टे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी मदन क्षिरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान क्षीरसागर…

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून सायकल वाटप..

सावंतवाडी /- मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पनेअंतर्गत जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग तर्फे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण, गोवा यांचे सीएसआर…

भुईबावडा घाटातून वाहतूक सुरु.;अवजड वाहनाना ‘नो’ एन्ट्री

वैभववाडी /- अखेर भुईबावडा घाट आजपासून वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला आहे. परंतु घाटाची परिस्थिती लक्षात घेता अवजड वाहनांसाठी त्याठिकाणी प्रवेश नाकारण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी…

वेंगुर्ले न.प.च्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेतील गाळ्यांची ७ सप्टेंबरला “ई लिलाव प्रक्रिया”

अर्ज सादर करण्यासाठी २० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर पर्यंत मुदत वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषद मालकीच्या सागररत्न मत्स्यबाजारपेठेच्या तळमजल्यावर एकूण १५ दुकान गाळ्यांची सुधारित “ई लिलाव प्रक्रिया” नागरीकांना २० ऑगस्ट पासून…

महिला मोर्चा भाजपा साजरा करणार “समर्थ बुथ – रक्षाबंधन “जिल्ह्यातील ९१६ बुथवर करणार रक्षाबंधन कार्यक्रम..

भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष| सौ.संध्या तेरसे यांची संकल्पना.. कुडाळ /- भाजपा महिला मोर्चाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात रक्षाबंधन सण साजरा करण्यात येतो.मागिलवर्षी कोविड कालावधी असतानाही सर्व तालुक्यातील भाजपाच्या महिलांनी सर्व कोविड…

You cannot copy content of this page