You are currently viewing माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून सायकल वाटप..

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून सायकल वाटप..

सावंतवाडी /-

मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पनेअंतर्गत जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग तर्फे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण, गोवा यांचे सीएसआर निधीतून सायकल बँक अंतर्गत माजगाव हायस्कूलमधील 10 विद्यार्थीनींना सायकल वाटप करण्यात आले. येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका सौ. दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब, अजित सावंत, परिण्ािता वर्तक, दिलीप भालेकर, दादू कविटकर, चंद्रकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..