Category: इतर

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनची कुडाळ,वेंगुर्ले तालुका कार्यकारिणी जाहीर..

कुडाळ /- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोशियनचे संस्थापक अध्यक्ष श्री.गणेश वाघचौरे,राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी श्री.समीर परब यांच्या मार्गदर्शनखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी उपाध्यक्ष मिलिंद धुरी,सरचिटणीस राकेश केसरकर,सचिव ॲड.मोहन पाटणेकर, सोशल मीडिया अध्यक्ष सिंधुदुर्ग…

निवती पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून श्री.गोविंद वारंग यांनी स्विकारला कार्यभार

कुडाळ /- निवती पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून गेली तीन वर्षं कार्यरत असलेले अमोल साळुंखे यांची ठाणे येथे बदली झाल्याने, त्यांच्या जागी नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक म्हणून गोविंद वारंग यांची नियुक्ती…

रत्नागिरीत गावठी बॉम्ब सापडले देवरुखजवळ असलेल्या हरपुडे येथे एका व्यक्तीच्या घरात तब्बल १८ जिवंत गावठी बॉम्ब सापडले.

पोलिसांनी यासुरेश आत्मराम किर्वे ४८ या व्यक्तीला या प्रकरणी केली आहे अटक रत्नागिरी /- देवरुखजवळ असलेल्या हरपुडे येथे एका व्यक्तीच्या घरात तब्बव १८ जिवंत गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे.…

यंदाही घरीच सण साजरे करा, नाहीतर.;कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा इशारा..

नवी दिल्ली /- देशातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा करोना संसर्गामध्ये वाढ झाल्याचं आढळून येत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत खरंतर आपल्याला सरकारकडून वारंवार सूचना करण्यात येत आहेत. त्यातच सध्या सण-उत्सवांचा…

बिबट्या दिसल्यास उत्साहापोटी गैर क्रूत्य करु नका.;वनपाल शिंदे

आचरा येथे बिबट्या बाबत फलकाद्वारे जाग्रूती.. आचरा /- आचरा गावात बिबट्याचा संचार वाढला असून पाळीव जनावरांना ही धोका निर्माण झाला आहे. याबाबत वनविभाग कर्मचारी शिंदे, वनसंरक्षक परीट यांनी आचरा येथील…

सुरक्षेच्या उपाययोजना करत गणेशोत्सव साजरा करा.;सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील

गणेशोत्सव नियोजनाबाबत आचरा व्यापाऱ्यांशी बैठक संपन्न आचरा /- कोरोनाचे सावट अजून कमी झाले नाही यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना करत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील…

राज्याची 500 कोटींची एसटीला मदत; कर्मचाऱ्यांना मिळणार जुलै महिन्याचे वेतन..

मुंबई /- एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी (salary) राज्य शासनाने 500 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यामुळे शुक्रवारी जुलै महिन्याचे…

वेंगुर्ले नगरपरिषदेची श्री गणेश चतुर्थी नियोजन सभा संपन्न..

वेंगुर्ला /- श्री गणेश चतुर्थी सण कालावधीत वेंगुर्ले शहरासह बाजारपेठेतील नियोजना संदर्भात आयोजित केलेल्या बैठकित गणेश चतुर्थी हा सण या भागात मोठय़ा उत्साहाने व भक्तीभावाने दरवर्षी प्रत्येक घरोघरी साजरा करत…

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ऑक्सिजन प्लांट चे ५ सप्टेंबर रोजी होणार लोकार्पण..

प्रतिमिनीट 333 लिटर होणार ऑक्सिजननिर्मिती.. कणकवली /- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांट चे राष्ट्रीय शिक्षक दिनी 5 सप्टेंबर रोजी सकाळी 9…

सिंधुदुर्ग जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघाने दिली कुडाळ पोलिस निरीक्षक यांना भेट..

कुडाळ /- विदेशी मद्य विक्रेता यांनी कुडाळ पोलिस निरीक्षक यांना दिली भेट.आणि शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित सिंधुदुर्ग जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघाचे अध्यक्ष श्री शेखर गाड, सेक्रेटरी श्री अवधूत शिरसाठ,…

You cannot copy content of this page