निवती पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून श्री.गोविंद वारंग यांनी स्विकारला कार्यभार

निवती पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून श्री.गोविंद वारंग यांनी स्विकारला कार्यभार

कुडाळ /-

निवती पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून गेली तीन वर्षं कार्यरत असलेले अमोल साळुंखे यांची ठाणे येथे बदली झाल्याने, त्यांच्या जागी नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक म्हणून गोविंद वारंग यांची नियुक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्रकुमार दाभाडे यांनी केली आहे.

कोरजाई,तसेच परूळे,चिपी गाडेधाव येथून पिंगुळी ते गोवा अशी जोरदार करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवित सुरू आहे;गेली दोन वर्षे चोरटी वाळू वाहतूक तर निवती पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू आहेत.मोठ मोठे दारूधंदे हे सर्व बंद करायला नव्याने निवती पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यभार स्विकारलेले श्री.गोविंद वारंग यांची लागणार कसोटी

तर धडक करवाई करणार का?याकडेही लागले जनतेचे लक्ष

अभिप्राय द्या..