You are currently viewing मनसेच्या वतीने कुडाळ पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे स्वागत..

मनसेच्या वतीने कुडाळ पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे स्वागत..

कुडाळ /-

मनसेच्या वतीने कुडाळ पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक श्री फुलचंद मेंगडे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब,बनी नाडकर्णी उपाध्यक्ष एसटी कामगार संघटणा,आदील शहा,सिध्दात बांदेकर, सुबोध परब उपस्थित होते.

अभिप्राय द्या..