You are currently viewing बांदा येथे भाजपा नेते किरीट सोमय्या यांचे नगराध्यक्ष संजू परब यांनी केले स्वागत..

बांदा येथे भाजपा नेते किरीट सोमय्या यांचे नगराध्यक्ष संजू परब यांनी केले स्वागत..

बांदा /-

भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असून बांदा येथे भाजपच्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्ष तथा जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे,नगरसेवक अनंद नेवगी,बांदा सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब,बंटी पुरोहित आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..