You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघाने दिली कुडाळ पोलिस निरीक्षक यांना भेट..

सिंधुदुर्ग जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघाने दिली कुडाळ पोलिस निरीक्षक यांना भेट..

कुडाळ /-

विदेशी मद्य विक्रेता यांनी कुडाळ पोलिस निरीक्षक यांना दिली भेट.आणि शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित सिंधुदुर्ग जिल्हा विदेशी मद्य विक्रेता संघाचे अध्यक्ष श्री शेखर गाड, सेक्रेटरी श्री अवधूत शिरसाठ, कायदेशीर सल्लागार श्री आनंद गवंडे व इतर पदाधीकाऱ्यांनी कुडाळचे नूतन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे याची भेट घेतली. तसेच अवैद्य मद्य विक्री थांबाविण्या संदर्भात चर्चा केली.

अभिप्राय द्या..