Category: इतर

🛑मंत्री नितेश राणे शनिवार 2 ऑगस्ट रोजी ओम गणेश निवासस्थानी जनतेसाठी असणार उपलब्ध.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे शनिवार 2 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ते सकाळी 10 वाजल्यापासून जनतेसाठी उपलब्ध राहणार…

🛑सिंधुदुर्ग स्थानकावर रेल्वे प्रवाशी संघटनेच्या तिव्र जन आंदोलनाला उत्फुद प्रतिसाद.

🖋️लोकसंवाद /- ओरोस रेल्वे स्टेशनच्या विविध मागण्या साठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे आंदोलन विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला कोकण रेल्वेच्या खारेपटन ते मडूरा स्टेशनवर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबणे पीआर सिस्टीम सुरू…

🛑राजरी क्रिकेट ग्रुपचा मान्सून महोत्सव उत्साहात संपन्न.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग वासियासह गोवा, मुंबई येथील नाट्यप्रेमीचे लक्ष लागलेल्या लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित13 व्या मान्सुन महोत्सवाचे शानदार उद्घाटन आज सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. उद्या शुक्रवारी थाळी…

🛑वेंगुर्ले हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे सरांचा सेवानिवृत्तीपर सत्कार.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला चे मुख्याध्यापक श्री प्रमोद दिनकर कांबळे आज 31 जुलै 2025 रोजी सेवा निवृत्त झाले. 26 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर तसेच वेंगुर्ला हायस्कूल मध्ये 18 वर्षे…

🛑सरकारी आकारीपड जमिनीमधील झाडे तोडलेप्रकरणी आरोपीची अपिलात निर्दोष मुक्तता.;अॅड. राजीव बिले यांचा युक्तिवाद.

🖋️लोकसंवाद /-  कुडाळ. रामचंद्र बाळा सावंत आणि सागर महादेव सावंत, विश्वजीत बळीराम पालव, दिपेश भाऊ कदम आणि आनंद भिवा घोगळे सर्व राहणार निवजे ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग यांनी सरकारी जमिनीमधील…

🛑देवगड येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्यामार्फत इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील शेठ म.ग हायस्कूल देवगड आणि अ. कृ.केळकर हायस्कूल वाडा येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्या सहकार्याने इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे…

🛑जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं.१शाळेच्या इको क्लबचा पर्यावरण पूरक उपक्रम.

◼️चिंदर पाडेकाप येथील धबधबा परिसराची केली स्वच्छता. 🖋️लोकसंवाद /- आचरा,अर्जुन बापर्डेकर. पावसाळा सुरु होताच कोकणातील असंख्य धबधबे प्रवाहित होतात आणि पावसाळी पर्यटनाचा हंगाम सुरु होतो. उत्साही पर्यटक वर्षा पर्यटनासाठी गर्दी…

🛑अरुंधती निवतकर मेहंदळे हिने इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग मध्ये पीएचडी संपादन.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. मूळ मसुरे येथील आणि सद्यस्थितीत मुंबई येथे नोकरी निमित्त असणाऱ्या डॉ.सौ.अरूंधती योगेश निवतकर मेहंदळे हिने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय घेत…

🛑सिंधुदुर्ग कॉलेजच्या 1979 च्या कॉमर्स बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे गेट टुगेदर!

🖋️लोकसंवाद /- मालवण. स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण या कॉलेजच्या १९७५ ते १९७९, वाणिज्य शाखा या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा सुवर्णमहोत्सवी स्नेहमेळावा बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथील सभागृहात संपन्न झाला.…

🛑माणुसकीची जाणीव असणारा नेता म्हणजे आमदार निलेश राणे.

◼️राणे कुटुंबाला आपला शत्रू मानण्याआधी त्यांचे मुस्लिम समाजासाठी असलेले योगदान पहा. ◼️राणे प्रतिष्ठानचे मेडिकल अध्यक्ष सलमान गांगू यांचे कोकणातील मुस्लिम समाजाला आवाहन. 🖋️लोकसंवाद /- मुंबई. राणे कुटुंबीय हे मुस्लिम समाजाचे…

You cannot copy content of this page