Category: इतर

🛑सिंधुदुर्ग जिल्यातील माझी सैनिक व सैनिक पत्नी व परिवार यांचा बटालियन चा 257वा स्थापना दिवस खेळीमेळी उस्साहात संपन्न.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. भारतीय सैन्य दलातील 257 वर्ष पूर्ण झालेल्या 2nd मराठा (काली पांचवी ) या बटालियन चा 257 वा स्थापना दिवस बटालियनचे सिंधुदुर्ग जिल्यातील माझी सैनिक व सैनिक पत्नी…

🛑मोरे बंदूक साहित्य,बंदूक तसंच गवा रेडा व सांबार शिंग छापा प्रकरणी पोलीस कोठडी फेटाळली.

◼️अ‍ॅड.विवेक मांडकुलकर यांचा यशस्वी युक्तिवाद. 🖋️लोकसंवाद /-  समिल जळवी, कुडाळ. मोरे गावातील बंदूक कारखान्यावर छापा प्रकरणी विना परवाना कारखाना बंदूक बनवण्याचा साहित्य व गवा व सांबराची शिंगे ताब्यात मिळाल्या प्रकरणी…

🛑कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्गच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचे ठोस पाऊल.

◼️सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार 🖋️लोकसंवाद /- कणकवली. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या विविध समस्यांसंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सोमवारी भेट घेणार असून, या बैठकीत तिकीट सुविधा,…

🛑शिवसेना ठाकरे युवासेनेकडून मालवणमध्ये युवतींसाठी मोफत रक्त तपासणी शिबिर.

🖋️लोकसंवाद /- मालवण. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने महाविद्यालयीन युवतींसाठी मालवण येथे एका विशेष मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवासेना कार्यकारिणी सदस्य रुचिताई राऊत यांच्या वाढदिवसाचे…

🛑भोगवे ग्रामपंचायतसाठी जलक्रीडा उपकरणे खरेदीसाठी आणि किल्ले निवती येथे समुद्रकिना-या नजीक जेटी बांधणेसाठी निधी मंजूर करा.

◼️रुपेश पावसकर यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. भोगवे गाव हा पर्यटन गाव आहे.येथे हजारो पर्यटक दरवर्षी भेट देतात,भोगवे गावात ऐतिहासिक शिवकालीन किल्ला, तसेच स्वच्छ समुद्रकिनारे गोल्डन…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून मासेमारी हंगामाला सुरुवात वादळामुळे चिंता.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. दोन महिन्यांच्या बंदीनंतर शुक्रवार, १ ऑगस्टपासून जिल्ह्यातील सागरी मत्स्य व्यवसायात मासेमारी हंगामाला पुन्हा सुरुवात होणार आहे. नव्या मासेमारी हंगामासाठी मच्छीमार सज्ज झाले आहेत. मात्र, सध्या काेकण किनारपट्टीवर…

🛑म्हापण-विठ्ठल मंदिरात शनिवारी २ तारीखला हरिनाम सप्ताह.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. म्हापण:- वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण पंचक्रोशीतील म्हापण खालचीठाकुरवाडीतील विठ्ठल रखुमाई मंदिर येथे शनिवारी २ रोजी हरिनाम सप्ताह होणार आहे हे मंदिर जुने असुन त्याला संत सांप्रदायाचा वारसा आहे…

🛑आचरा ग्रामपंचायत येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

🖋️लोकसंवाद /- आचरा,अर्जुन बापर्डेकर. ग्रामपंचायत कार्यालय आचरा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांचत्यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नागरिक प्रभाकर भिरवडेकर यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी…

🛑वकृत्व स्पर्धेत अन्वेषा पांगे सही घुटुकडे कस्तुरी परुळेकर प्रथम.

🖋️लोकसंवाद /- आचरा. धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा या प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत आयोजित वक्तृत्व स्पर्धेत…

🛑इंस्टाग्रामवर महिलेचे अश्लील फोटो प्रकरणी एकास कुडाळ पोलिसांकडन अटक 15दिवसांची न्यायालयीन कोठडी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. महिलेचे बनावट इंस्टाग्राम तयार करून त्या इंस्टाग्रामवर तिचे अश्लील व्हिडिओ फोटो व संदेश पाठवून फिर्यादीकडे तिच्या मोबाईलची मागणी करून तो न दिल्यास फोटो इंस्टाग्रामवर प्रसारित करण्याची धमकी…

You cannot copy content of this page