Category: धार्मिक

प.पू.राऊळ महाराज यांची ११७ वी जयंती उत्सव उद्द्या बुधवारी २० ऑक्टोबरला.

कुडाळ /- पिंगुळी येथील श्री प.पू स.स .राऊळ महाराज यांची ११७ वी जयंती उत्सव बुधवार दिनांक २० ऑक्टोंबर रोजी परमपूज्य राऊळ महाराज समाधी मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त…

गणेशमुर्ती विसर्जनाला गर्दी.;१०० जणांवर गुन्हा..

कोल्‍हापूर /- एकवीस फुटी गणेशमुर्ती प्रतिष्‍ठापना करुन गर्दी जमवत मिरवणूक काढल्‍या प्रकरणी शिवाजी चौक तरुण मंडळाविरोधात लक्ष्‍मीपुरी पोलिस स्‍टेशनमध्ये गुन्‍हा दाखल झाला. मंडळाचे अध्‍यक्ष नंदकुमार वळंजू यांच्‍यासह शंभर कार्यकर्त्यां विरोधात…

बांदा येथे सात दिवसांच्या बाप्पाला भक्तिपूर्ण निरोप…

बांदा /- वाजत गाजत आलेल्या लाडक्या बाप्पांना आज गुरुवारी १६ सप्टेंबर रोजी सात दिवस पूर्ण होताच भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..’ या गजरामध्ये…

राष्ट्रवादीनेते नगरसेवक अबिद नाईक यांनी घेतले कणकवलीतील संताच्या गणपतीचे दर्शन..

कणकवली /- कणकवली /- राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली शहरातील संतांच्या मानाच्या गणपतीचे आज दर्शन घेतले. तसेच यावेळी कोरोना च्या महामारी चे संकट लवकर संपू दे असे साकडे…

डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेमध्ये हिंदुविरोधी प्रचार !’ या विषयावर आयोजित विशेष संवाद !

जगभरातील हिंदूंनी हिंदु धर्माची योग्य तात्त्विक भूमिका मांडल्यामुळे ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषद विफल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे सिंधुदुर्ग /- अमेरिकेत आयोजित केलेल्या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेमध्ये तथाकथित…

पाच दिवसाच्या गणरायाला मालवणात भक्तिपूर्ण वातावरणात निरोप..

मालवण /- गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… असा जयघोष करत, सनई व ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आज मालवणात पाच दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मालवण…

निगुडेतील पाच दिवसांच्या गणपती बाप्पाना आज मोठया जल्लोष पूर्ण वातावरणात निरोप..

सावंतवाडी/- निगुडेतील पाच दिवसांच्या गणपती बाप्पाना आज मोठया जल्लोष पूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… अश्या जयघोश्यात निगुडेतील पाच दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात आला.…

शासनाचा आदेश होईपर्यंत सद्गुरू बाळूमामा मंदिर बंद.;देवस्थानचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदुम..

‘दि.७ व ८ ऑगस्ट रोजी अमावस्येला भाविकांनी मंदिराकडे दर्शनासाठी येऊ नये!’ वैभववाडी /- कोकणातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील क्षेत्र आदमापुर येथील सद्गुरु बाळूमामाचे मंदिर अमावस्या दिवशी म्हणजे शनिवार…

आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी!

पंढरपूर /- आषाढी वारीला (Ashadhi Wari) यंदाही भक्तांचा हिरमोड होणार आहे. कारण 17 ते 25 जुलै या काळात म्हणजेच आषाढी वारीसाठी पंढरपुरात (Pandharpur) संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी…

पुरातत्त्व विभागाने विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात केवळ नोटिसा न देता सर्व अतिक्रमण समयमर्यादेत हटवावीत.सुनील घनवट,

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग- विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात पुरातत्व खात्याचे विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी भेट देऊन 12 लोकांना नोटिसा दिल्या आहेत. गेली 17 वर्षे कोणतीच कृती न करणार्‍या पुरातत्व…

You cannot copy content of this page