Category: राजकीय

विकास कुडाळकर यांची शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

कुडाळ /- शिवसेना पक्षप्रमुख,राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशान्वये व खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार माजी जी.प.अध्यक्ष विकास कुडाळकर (रा.पिंगुळी कुडाळ) यांची शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती…

पणदूर घोडगे महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवा.;अन्यथा जनतेच्या रोषास सामोरे जाल..!;प्रसाद गावडे

कुडाळ /- पणदूर घोडगेे राज्य महामार्गावर मागील पाच वर्षांत कोट्यावधी रुपये खर्च होऊन सुद्धा आजमितीस अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे.आलिशान गाड्यांनी फिरणाऱ्या लोकप्रतिनिधी,अधिकारी व कंत्राटदारांना सामान्य जनतेच्या भावना कळणार नाहीत.…

मसुरेत भाजप कडून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन..

मसुरे /- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याची व त्यांनी दिलेल्या मुल मंत्रांचे आपण सर्वांनी पालन केले तर ती…

पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त भाजपा वेंगुर्लाच्या वतीने सामाजिक उपक्रम..

वेंगुर्ला /- भारतीय जनता पार्टी ,वेंगुर्लेच्या वतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त दिव्यांग व वृद्ध व्यक्तींना आधार काठी भेट देऊन जयंती साजरी करण्यात आली. भाजपा वेंगुर्लेच्या वतीने तालुका कार्यालयात…

कुडाळ भाजपाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती उत्साहात साजरी..

कुडाळ /- एकात्म मानवता वादाचे प्रणेते, महान तत्त्वचिंतक, अर्थतज्ञ, कुशल संघटनकर्ते, भारतीय जनसंघाचे संस्थापक प्रखर राष्ट्रवादी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या १०४व्या जयंतीनिमित्त कुडाळ शहर भाजपच्या वतीने कुडाळ मध्यवर्ती कार्यालयात पंडित…

आज भाजपचा पं.दीनदयाळ उपाध्याय जयंती कार्यक्रम 915 बूथवर साजरा होणार :-जिल्हा चिटणीस बंड्या सावंत

कुडाळ /- आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी,भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 915 सर्व बुथवर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी होणार आहे.त्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांना पंडितजींच्या…

परबवाडा व भेंडमळा भागातील नुकसानीची सभापतींनी केली पाहणी..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे परबवाडा भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच भेंडमळा भागातही नुकसान झाले आहे.दरम्यान या भागातील झालेली भात शेती व इतर…

वेंगुर्ला तालुक्यात भाजपला खिंडार..

वेंगुर्ला /- म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील म्हापण ग्रामपंचायत क्षेत्रातील जुनव्हाळ वाडीतील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. श्री बाळा राऊळ, श्री अंकुश परब आणि त्यांच्या वाडीतील २६ कुटुंबातील सर्व ग्रामस्थांनी जिल्हाप्रमुख…

शरद पवार यांना नोटीस नाही ;निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण..

नवी दिल्ली /- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांबाबत नोटीस जारी करण्यासंदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) कोणतेही निर्देश दिले नाहीत, असे निवडणूक आयोगाने बुधवारी स्पष्ट केले.…

खासदार शरद पवार यांच्याकडे किती संपत्ती आहे ?

मुंबई /- “आयकर विभागाची नोटीस येणार असे मी ऐकले आहे. सोमवारी येणार होती असेही कळले होते. हातात आली नाही. देशातल्या एवढ्या लोकांमध्ये केवळ आमच्यावर विशेष प्रेम आहे ही आनंदाची बाब…

You cannot copy content of this page