Category: राजकीय

युवक काँग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांच्या हस्ते द्विविजा वृध्दआश्रम येथे चटई व बेडशीट चे वाटप..

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची जयंती सिंधुदुर्ग युवक काँग्रेसच्या वतीने साजरी.. देवगड /- देशाच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची जयंती जिल्हाभर विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा…

युवक काँग्रेसच्या वतीने येथील कुडाळ-पणदूर येथिल आनंद अनाथ आश्रमात नागरिकांना धान्य,खाऊचे वाटप..

कुडाळ /- युवक काँग्रेस कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या वतीने आज धाडसी नेतृत्व भारताच्या माजी पंतप्रधान आयर्न लेडी स्व. इंदिरा जी गांधी यांच्या जयंती निमित्त कुडाळ अणाव येथील…

पणदूर सरपंच दादा साईल यांची सोशल मीडियावर विनाकारण बदनामी केल्याच्या प्रकार वरून भारतीय जनता पार्टी आक्रमक..

कुडाळ /- गेले 8 महिने कोरोना कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्शवत काम करणाऱ्या पणदूर सरपंच दादा साईल आणि ग्रामपंचायती विरोधात नुकत्याच गावात आलेल्या चाकरमान्याने विनाकारण खोटे आरोप करून मानहानीकारक आणि बदनामी…

पालकमंत्र्यांनी सांगितलेले ते सव्वा पाच कोटी रुपये कुठे.;रणजित देसाई यांचा सवाल ?

कुडाळ /- पंधरा दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याला नुकसान भरपाईपोटी सव्वापाच कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती दिली होती. तसेच या नुकसानभरपाईचे वितरण देखील दिवाळीपूर्वी…

खा.शरद पवार यांनी सिंधदुर्गाततील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक कामाचे केले सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक..

खा.सुप्रियाताई सुळे.ना.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अमित सामंत यांनी दिला जिल्ह्याचा संघटना वर्षपुर्ती अहवाल.. कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.शरदश्चंद्रजी पवार साहेब यांची जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मुंबई येथे भेट…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना दैवत मानून शिवसैनिक काम करत आहेत… हरी खोबरेकर..

मालवण शिवसेना शाखेत शिवसैनिकांकडून बाळासाहेबांना आदरांजली.. मालवण / हिंदुत्वावर आणि मराठी माणसावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढण्याच्या इर्षेने बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना दैवत मानून शिवसैनिक काम करत आहेत,…

कार्यकर्त्यांनो उठा..निवडणूक आली मते मिळवण्याची वेळ झाली.;आपला कोण परका कोण परक्याला आपलं म्हणण्याची वेळ झाली.

दोडामार्ग /- कसई दोडामार्ग नगरपंचायतचे आरक्षण काही दिवसांपूर्वी सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले असून आरक्षण वेगळ्या स्वरूपात पडलेले दिसून आल्याने जोरदार तयारीला सुरवात करणे आवश्यक आहे यापूर्वी खुला पुरुष जागेसाठी…

कणकवली शिवसेना शाखेत बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

कणकवली /- कणकवली तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आज साजरी करण्यात आली.यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून बाळासाहेबांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या…

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीवर आमदार वैभव नाईक यांची निवड..

राज्यातील सर्व सार्वजनिक उपक्रमांवर असणार या समितीचे नियंत्रण.. कुडाळ /- महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम २११ व महाराष्ट्र विधानपरिषद नियमातील नियम २०९ अन्वये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष व…

‘शवसेना’वरून उठले वादळ; अमृता नावाचा शिवसेनेने ‘असा’ केला फोड

मुंबई /- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा केल्याने शिवसेना आणि भाजमधील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना प्रवक्त्या…

You cannot copy content of this page